शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करा; प्रणिती शिंदेंची विधानसभेत मागणी 

By रेवणसिद्ध जवळेकर | Updated: March 14, 2023 16:16 IST

सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार, या शासनाच्या घोषणेवर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

सोलापूर : मुंबई येथे सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सोलापूरच्या आमदारप्रणिती शिंदे यांनी यंत्रमाग कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यात येणार, या शासनाच्या घोषणेवर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, ज्यावेळी आग लागेल, कोणतीही घटना घडेल तर त्यांना मंडळाच्या वतीने नुकसान भरपाई मिळेल, घरकूल मिळेल, त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती इत्यादीचा लाभ मिळू शकेल, याबाबत कामगार मंत्री व मुख्यमंत्री यांच्यासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात यावे. कामगारांकरीता कामगार कल्याण मंडळ स्थापन झाले तर सर्व प्रश्न मार्गी लागतील. सद्यस्थितीत कामगारांच्या पूनर्वसन करण्याकरीता त्यांना आर्थिक दृष्ट्या मदत अथवा मुख्यमंत्री निधीमधून मदत देण्यात यावी अशी मागणी उद्योग मंत्री यांच्याकडे आ. शिदे यांनी केली.

 यासंदर्भात उद्योग मंत्री यांनी सांगितले कि, असंघटीत कामगारांबाबत मंडळ स्थापन करण्याकरीता सविस्तर माहिती घेण्यात येत आहे. भविष्यामध्ये सदर कामगारांकरीता सीएसआरमधून काही कारखान्यांचे पैसे कामगारांकरिता वापरण्यात येईल यातून कामगारांना लाभ देण्यात येईल याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. 

टॅग्स :Praniti Shindeप्रणिती शिंदेSolapurसोलापूरvidhan sabhaविधानसभा