सिद्धार्थनगर येथील बालिका बनल्या सावित्रीच्या लेकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:12 IST2021-01-08T05:12:01+5:302021-01-08T05:12:01+5:30

यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन कृष्णाबाई क्षीरसागर, रेवांता प्रक्षाळे, परवीन तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले. ...

Savitri's Leki became a girl from Siddharthnagar | सिद्धार्थनगर येथील बालिका बनल्या सावित्रीच्या लेकी

सिद्धार्थनगर येथील बालिका बनल्या सावित्रीच्या लेकी

यावेळी क्रांतिज्योती सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन कृष्णाबाई क्षीरसागर, रेवांता प्रक्षाळे, परवीन तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले. मोहोळ शहरातील सीमोल्लंघन परिसरातील सिद्धार्थनगर येथील चिमुकल्या बालिकांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती सामारंभात सावित्रीचा वेश परिधान करून वेगळ्या पद्धतीने आदरांजली वाहिली.

यावेळी स्नेहा संजय क्षीरसागर हिने उपस्थित बालकांना वह्यांचे वाटप केले.

यावेळी मयूरी प्रक्षाळे, दीशा प्रक्षाळे, स्नेहा क्षीरसागर, अनुष्का प्रक्षाळे, आर्या कसबेकर, जोया शेख, यश प्रक्षाळे, अर्पिता वेदपाठक, आयमन तांबोळी, समीक्षा कोळेकर, संस्कृती क्षीरसागर, गाथा क्षीरसागर, प्रगती क्षीरसागर, निशा क्षीरसागर यांच्यासह माजी सभापती रजनी कांबळे, यशोदा कांबळे, संगीता सरोदे, उज्ज्वला क्षीरसागर, विद्या क्षीरसागर, सुजाता प्रक्षाळे, दीपाली प्रक्षाळे, कृष्णाबाई क्षीरसागर, अन्नपूर्णा कसबेकर, रेवंता प्रक्षाळे, संगीता म्हेत्रे, आशा वेदपाठक, निर्मला कोळेकर, परविन तांबोळी , सुमय्या शेख, आदींसह बालिका व महिला उपस्थित होत्या.

----०४मोहोळ-सावित्री

Web Title: Savitri's Leki became a girl from Siddharthnagar