शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
5
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
6
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
7
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
9
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
10
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
11
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
12
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
13
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
14
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
15
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
16
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
17
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
18
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
19
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज
20
लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतली सोलापूरात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 1:19 PM

कुरुल : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी कामती खुर्द (ता. मोहोळ) येथे संघाचे जिल्हा संघचालक शिवाजीराव पाटील यांच्या निवासस्थानी संध्याकाळी जिल्हा व तालुका कार्यकारिणीची स्वतंत्र बैठक घेऊन सद्यस्थितीची माहिती घेतली.कामती येथे मोहन भागवत यांचे आगमन झाल्यानंतर स्वागताचे कोणतेच डामडौल नव्हते. त्यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने बसस्थानक ते ...

ठळक मुद्देबैठकीदरम्यान संघाची दैनंदिन शाखाही घेण्यात आलीआधी जिल्हा त्यानंतर तालुका कार्यकारिणीची बैठक घेतली

कुरुल : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मंगळवारी कामती खुर्द (ता. मोहोळ) येथे संघाचे जिल्हा संघचालक शिवाजीराव पाटील यांच्या निवासस्थानी संध्याकाळी जिल्हा व तालुका कार्यकारिणीची स्वतंत्र बैठक घेऊन सद्यस्थितीची माहिती घेतली.

कामती येथे मोहन भागवत यांचे आगमन झाल्यानंतर स्वागताचे कोणतेच डामडौल नव्हते. त्यांना झेड प्लस सुरक्षा असल्याने बसस्थानक ते जिल्हा संघचालक पाटील यांच्या निवासस्थानापर्यंत कडक बंदोबस्त होता. आधी जिल्हा त्यानंतर तालुका कार्यकारिणीची बैठक घेतली. बैठकीदरम्यान संघाची दैनंदिन शाखाही घेण्यात आली. भागवत हे या बैठकीसाठी प्रथमच कामती खुर्द येथे आल्याने त्यांना पाहण्यासाठी परिसरातील संघप्रेमी व अन्य नागरिकांची गर्दी होती. मात्र कडक बंदोबस्त असल्याने त्यांची निराशा झाली. 

बैठक व शाखा घेऊन सोलापूरकडे मार्गस्थ झाले. यावेळी जिल्हा संघचालक शिवाजी पाटील, जिल्हा कार्यवाह नीलेश भंडारी, जिल्हा सहकार्यवाह मदन मोरे, किरण सुतार, मोहोळ तालुका कार्यवाह अ‍ॅड. अमोल देशपांडे, सहकार्यवाह दीपक तरंगे, डॉ. जयंत गोळवलकर, डॉ. अमोल हराळे यांच्यासह कार्यकारिणीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

प्रवेश नव्हताबैठक स्थळी संघाच्या कार्यकारिणी सदस्याखेरीज कुणालाही प्रवेश नसल्याने याठिकाणी झालेल्या बैठकीत काय चर्चा झाली, सरसंघचालक भागवत यांनी काय सांगितले, काय मार्गदर्शन केले, याची माहिती मिळू शकली नाही. 

टॅग्स :SolapurसोलापूरMohan Bhagwatमोहन भागवत