शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

सरपंच पतीने केली ग्रामसेवकास बीडीओंसमोरच मारहाण; करमाळा तालुक्यातील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 1:01 PM

सोलापूर लोकमत ब्रेकींग

करमाळा : तू सरपंचाबाबत खोटे रिपोर्ट का देतो, माझी सही चालत  नाही काय, असे म्हणून करंजे (ता. करमाळा) सरपंच पतीने ग्रामसेवकास गटविकास अधिकाऱ्यासमोर मारहाण केली आहे. याप्रकरणी सरपंच पतीवर शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. 

यात ग्रामसेवक अंगद बळीराम सरडे (वय ४६) चिखलठाण नं २ (ता.करमाळा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, मी पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी राजेंद्र भोंग यांच्यासमोर काम करत असताना काल (ता.२८) सकाळी ११ वाजता  करंजे  येथील राजेंद्र रूपचंद जाधव हा तिथे आला व आरे तुरेची भाषा बोलत... तु भालेवाडी-करंजे येथील सरपंचाबद्दल काही पण वरिष्ठ कार्यालय रिपोर्ट का देतो, माझी मंडळी सरपंच आहे, मी तिचा नवरा आहे, माझी सही तुला चालत नाही का ? बायकोच्या सहीची तुला काय गरज आहे व सरपंचाला तु हजर राहण्याबाबत नोटीस का देतो, पत्र व्यवहार का करतो ? असे म्हणून माझ्या अंगावर धावुन येवुन  तोंडावर हाताने व डाव्या पायावर लाथाबुक्याने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.  या प्रकरणी पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप हे करत आहेत.

 

टॅग्स :Solapurसोलापूरkarmala-acकरमाळाCrime Newsगुन्हेगारीgram panchayatग्राम पंचायत