शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

संत गजानन महाराज पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन; जिल्हा परिषदेने केले जल्लोषात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 19:22 IST

सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव हद्दीत संत गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत केले.

सोलापूर: श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यामध्ये शनिवार २८ जून २०२५ रोजी आगमन झाले. सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कुलदीप जंगम यांनी स्वागत केले. यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्यातील कासेगाव हद्दीत संत गजानन महाराजांच्या पालखीचे जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वागत केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, गटविकास अधिकारी शंकर कवितके, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नीलम घोगरे, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष कुमार,कासेगाव सरपंच यशपाल वारकर, उळे गाव सरपंच श्रीमती अंबिका कोळे उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर व मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी वारकऱ्यांना आरोग्य किट देऊन पालखीचे स्वागत केले.

टॅग्स :Gajanan Maharajगजानन महाराज