शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
4
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
5
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
6
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
7
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
8
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
9
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
10
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
11
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
12
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
13
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
14
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
15
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
16
‘आधार’चा अभिमान; पण आयुष्य बनले ‘निराधार’!; देशात पहिले आधार कार्ड मिळालेल्या महिलेची कहाणी
17
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
18
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
19
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
20
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास

गुढी पाडव्यादिवशी ३१६ वाहनांची विक्री

By दिपक दुपारगुडे | Published: March 29, 2023 2:07 PM

काही जणांनी आधीच दुचाकींनी बुकिंग करून ठेवली होती.

दीपक दुपारगुडे, सोलापूर : साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त असलेल्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक जण सोने, घर, वाहन किंवा आपली आवडती वस्तू खरेदी करतात. पेट्रोल वाहनांना इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय उपलब्ध झाला आहे. तरीही अनेक जण पेट्रोलचीच वाहने खरेदी करत असल्याचे दिसून येत आहे. या शुभ मुहूर्तावर २५८ दुचाकी, तर ५० चारचाकी आणि १२ हून अधिक इलेक्ट्रिक वाहने व १५० हून अधिक सायकलची खरेदी झाली आहे.

काही जणांनी आधीच दुचाकींनी बुकिंग करून ठेवली होती. त्यामुळे त्यांना वेळेत डिलिव्हरी मिळाली. तर ऐनवेळी दुचाकीच्या खरेदीसाठी गेलेल्या अनेकांना वाहन उपलब्ध झाले नाही. यंदा बाजारात इलेक्ट्रिक दुचाकी- चारचाकी खरेदीकडे ग्राहकांचा कल दिसून आला. पेट्रोल व डिझेलचा दर प्रतिलिटर शंभरीपार गेला. पेट्रोल- धावते. डिझेलऐवजी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्याकडे कल वाढू लागला आहे. चारचाकीऐवजी दुचाकी खरेदीला प्राधान्य देत आहेत.२५८ दुचाकींची विक्री

शहरातील विविध शोरूममधून किमान २५८ पेक्षा अधिक दुचाकी ग्राहकांनी घरी नेल्या. वेगवेगळ्या मॉडेल पाहता, जास्त मायलेज असलेल्या गाडयांना जास्त मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. चारचाकीपेक्षा दुचाकी बाजार जोरात

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर चारचाकी अंगणात यावी, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहकांनी चारचाकींचे बुकिंग करून ठेवले होते. यात तीन- चार दिवसांपासून अधिक भर पडली. शहरातील वेगवेगळ्या शोरूममधून ५० पेक्षा जास्त चारचाकींची विक्री झाली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Solapurसोलापूर