शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

खासदार जयसिध्देश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रावरील निकाल ठेवला राखून !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2020 14:08 IST

सुनावनी संपली; खासदारांच्या वकीलांनी सादर केलेले सर्व अर्ज जात प्रमाणपत्र समितीने फेटाळले

ठळक मुद्दे- खासदार जयसिध्देश्वर महास्वामी याच्या जातीच्या दाखल्यावरील सुनावणी पूर्ण- जात पडताळणी समितीचे अध्यक्षांनी राखून ठेवला निर्णय- खासदारावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्याची केली मागणी

सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपचे खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या बेडा जंगम या जात प्रमाणपत्राविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीची जात पडताळणी समितीसमोर शनिवारी सुनावणी संपली. जात पडताळणी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर सूळ यांनी निकाल राखून ठेवण्यात आल्याचे सांगितले.

खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांचे वकील संतोष नावकर यांनी दक्षता पडताळणी समितीने फसल उताºयाबाबत दाखल केलेल्या अहवालावर आक्षेप घेतला़ आम्हाला या दक्षता पडताळणी समितीचा अहवाल मान्य नाही, त्रयस्थ दक्षता पडताळणी समितीमार्फत याची चौकशी व्हावी, पुराव्यादाखल आम्ही सादर केलेला फसल उतारा जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांच्या वडिलांचा आहे. याच्या पुष्ट्यर्थ तलमोडचे पाटील यांचे प्रतिज्ञापत्र त्यांनी आज जात पडताळणी समितीसमोर सादर केले. न्हावकर यांनी दाखल केलेले सर्व अर्ज जात प्रमाणपत्र समितीने फेटाळले व चार दिवसात निकाल देण्यात येईल असे स्पष्ट केले.

 दरम्यान तक्रारदार प्रमोद गायकवाड, विनायक कंदकुरे, मिलिंद मुळे यांनी खासदार जयसिद्धेश्वर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूर