शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

आस्थापना खर्चाची अट शिथिल; सोलापूर महापालिकेत निघणार ३४० पदांची नोकरभरती

By appasaheb.patil | Updated: February 27, 2023 17:15 IST

रोजंदारी, कंत्राटी, मानधनावरील कामगारांना कायम करा; कामगार संघटना कृती समितीची मागणी

सोलापूर : आस्थापना खर्चाची अट शिथिल झाल्याने महापालिकेत लवकरच  ३४० रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे आयुक्त शितल तेली-उगले यांनी सांगितले. या भरती प्रक्रियेत महापालिकेत सध्या रोजंदारी, कंत्राटी व मानधनावरील कामगारांना रिक्त जागेवर कायम करावे, अशी मागणी सोलापूर महानगरपालिका कामगार कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या आस्थापना खर्चाची अट शासनाने शिथिल केल्याने अत्यावश्यक सेवेतील पीएचईकडील जलशुद्धीकरण केंद्राकडील १०० मजूर, पंप ऑपरेटर, चावीवाले, तसेच विविध कार्यालयांतील ४० संगणक चालक, वाहनचालक, आरोग्य विभागातील डॉक्टर, परिचारिका, आया, स्वीपर, आरोग्य निरीक्षक या रोजंदारी, कंत्राटी व मानधनावरील सध्या कार्यरत असलेल्या कामगारांना रिक्त जागेवर कायम करावे, या मागणीसाठी महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांना निवेदन देण्याचे व आंदोलनात सज्ज राहण्याचा निर्णय कामगार नेते अशोक जानराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला जलशुद्धीकरणाकडील मजूर, संगणक चालक, चावीवाले, आया, पंप ऑपरेटर बहुसंख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Municipalसोलापूर महानगरपालिकाEmployeeकर्मचारी