शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
3
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
4
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
5
Delhi Blast: PM मोदी ॲक्शन मोडवर, थोड्याच वेळात हायलेव्हल बैठक; जयशंकर, डोवाल यांच्यासह... 
6
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव
7
GST कपातीचा परिणाम; ऑक्टोबरमध्ये महागाई दर 10 वर्षांतील नीचांकी पातळीवर
8
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
9
थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...
10
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
11
Astro Tips: दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालण्याचे आध्यात्मिक आणि वैद्यकीय लाभ वाचून चकित व्हाल!
12
अरे व्वा...! या ढासू 7-सीटर SUV वर तब्बल ₹1.50 लाखांचा कॅश डिस्काउंट; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
13
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
14
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
15
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
16
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
17
Test Cricket: कसोटी कारकिर्दीत १० षटकारही मारले नाहीत असे ५ क्रिकेटपटू, यादीत एक भारतीय!
18
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
19
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
20
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...

सोलापूरला आज रेड अलर्ट; सकाळपासूनच सोलापुरात जोरदार पाऊस, शाळांना सुट्टी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 13:59 IST

पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

सोलापूर : हवामान खात्याने आज सोलापूरला रेड अलर्टचा इशारा दिला आहे. शनिवारी पहाटेपासूनच सोलापुरात जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, शिक्षण विभागाने शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.

शनिवार आणि रविवारीही (२७ व २८ सप्टेंबर) पाऊस पडणार आहे. त्यामुळे महापुराची परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे.

पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असल्याने गरज असेल तरच घराबाहेर पडा. धोकादायक इमारतीमध्ये राहू नका. पाऊस सुरू असताना वाहने सावकाश चालवा असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी नागरिकांना केले आहे. 

शनिवारी सकाळपासून पाऊस सुरु असल्याने सूर्यदर्शन झाले नाही. सीना नदीला महापूर आल्याने जिल्ह्यातील १२९ गावे पाण्यात बुडाली आहेत.

रस्ते, रेल्वे वाहतुकीसोबतच विमानसेवा सेवेवरही मोठा परिणाम झाला आहे. सोलापूर गोवा विमान सेवा रद्द करण्यात आली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Red Alert in Solapur; Heavy Rain, School Holiday Declared Today

Web Summary : Solapur faces a red alert due to heavy rain, prompting a school holiday. Flooding is expected to worsen over the weekend. Authorities urge caution, advising against unnecessary travel and warning of submerged villages and transport disruptions, including flight cancellations.
टॅग्स :RainपाऊसSolapurसोलापूरweatherहवामान अंदाजfloodपूर