रामराजेंची नाराजी दूर होईल : रणजीतसिंह नाईक-निंबाळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2024 12:15 IST2024-03-27T12:14:08+5:302024-03-27T12:15:17+5:30

आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात सोमवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्यानंतर  खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Ramraj's displeasure will be removed: Ranjeetsinh Naik Nimbalkar | रामराजेंची नाराजी दूर होईल : रणजीतसिंह नाईक-निंबाळकर

रामराजेंची नाराजी दूर होईल : रणजीतसिंह नाईक-निंबाळकर

करमाळा (जि. सोलापूर) :  रामराजे निंबाळकर यांच्याशी आ. जयकुमार गोरे व आमची चर्चा झालेली आहे. त्यांच्याशी फोनही झालेला आहे. योग्यवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हेच निर्णय देतील, अशी खात्री असल्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी करमाळ्यात सांगितले.
आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात सोमवारी प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्यानंतर 
खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Web Title: Ramraj's displeasure will be removed: Ranjeetsinh Naik Nimbalkar