शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

तंटामुक्त अध्यक्षाचा भलताच राडा; दारूच्या नशेत पोलिसांवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 13:43 IST

दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज गावातील घटना

ठळक मुद्देवळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलपोलिसांना मारहाण करणारा अटकेत

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथील तंटामुक्त अध्यक्षाने दारूच्या नशेत पोलिसांवर हल्ला केला. हा प्रकार शनिवारी रात्री ८ वाजता घडला.

रामदास सलगर पाटील हा गावच्या तंटामुक्त समितीचा अध्यक्ष आहे. शनिवारी सायंकाळी न्यायालयाकडुन आलेल्या समन्सच्या कारणावरून पोपट पाटील व रामदास सलगर-पाटील यांच्यात भांडणे झाली होती. याची तक्रार आल्यानंतर सपोनि जाधव व अन्य पोलीस कर्मचाीर गावात गेले. तेथे झालेल्या प्रकाराची माहिती घेतल्यानंतर पोलीस पाटील रामदास सलगर-पाटील यांना बोलावण्यासाठी पो. कॉ. दिनेश पवार व अन्य तिन पोलीस कर्मचारी गेले.

दारात पोलीस आले आहेत म्हटल्यानंतर रामदास सलगर-पाटील हा घरातुन बाहेर आला. तो दारूच्या नशेत होता, त्याला पोलिसांनी भांडणे का केली असे विचारले असता त्याने पो.कॉ. दिनेश पवार यांच्या अंगावर जाऊन लाथाबुक्याने मारहाण केली. या प्रकरणी वळसंग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस