शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
4
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
5
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
6
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
7
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
8
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
9
सलमान खान फायरिंग प्रकरणात आत्महत्या करणाऱ्या आरोपीच्या कुटुंबाची मुंबई उच्च न्यायालयात धाव, सीबीआय चौकशीची मागणी
10
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
11
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
12
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
13
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
14
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
15
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
16
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

करमाळा बाजार समितीसाठी ९ सप्टेंबर रोजी होणार मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 3:47 PM

११ सप्टेंबरला मतमोजणी: बुधवारपासून उमेदवारी दाखल करण्याची प्रक्रिया

ठळक मुद्देजिल्हाधिकारी यांनी करमाळा बाजार समिती निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाबाजार समितीमध्ये १८ संचालक पदासाठी निवडणूक मतदार यादीत १ लाख १५ हजार १८३ मतदारांचा समावेश

करमाळा : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून, ९ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. बुधवारी ८ आॅगस्टपासून १३ आॅगस्टअखेर उमेदवारी अर्ज दाखल क रता येणार आहे.

जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. बुधवार ८ ते १३ आॅगस्टपर्यंत तहसील कार्यालय, करमाळा येथे उमेदवारी अर्ज दाखल करणे, १४ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वा.

उमेदवारी अर्जांची छाननी, ३० आॅगस्ट रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेणे, निवडणूक लढविणाºया उमेदवारांची अंतिम यादी ३१ आॅगस्ट रोजी प्रसिध्द करणे. रविवार ९ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार असून, मतमोजणी मंगळवारी ११ सप्टेंबर रोजी शासकीय धान्य गोडावून, करमाळा येथे सकाळी १० वा. पासून करण्यात येणार आहे. 

एक लाख १५ हजार १८३ मतदार- करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १८ संचालक पदासाठी निवडणूक घेतली जात असून , शेतकरी प्रतिनिधी गट जातेगाव, पोथरे, रावगाव, वीट, सावडी, जिंती, राजुरी, वाश्ािंबे, उमरड, झरे, हिसरे, साडे, केम, वांगी, कंदर हे १५ गट असून, अडते व्यापारी २ तर हमाल-तोलार एक याप्रमाणे संचालक निवडले जाणार आहेत. बाजार समितीच्या निवडणूक मतदार यादीत १ लाख १५ हजार १८३ मतदारांचा समावेश आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीElectionनिवडणूकMarket Yardमार्केट यार्ड