लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Maharashtra Lok Sabha election results 2024: पिपाणीने केला तुतारीचा घात; दहा मतदारसंघांत घेतली ४ लाखांहून अधिक मते, तरीही शरद पवार गट ठरला सरस - Marathi News | Maharashtra Lok Sabha election results 2024: Pipani made a Tutari attack; More than 4 lakh votes were taken in 10 constituencies, still Sharad Pawar group emerged victorious | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पिपाणीने केला तुतारीचा घात; दहा मतदारसंघांत घेतली ४ लाखांहून अधिक मते, तरीही...

Maharashtra Lok Sabha election results 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर निवडणूक आयाेगाने अजित पवार गटाला ‘घड्याळ’, तर शरद पवार गटाला ‘तुतारी वाजविणारा माणूस’ हे नवीन चिन्ह दिले. ...

पाण्यातील ऑक्सिजनची पातळी झाली कमी; हवेतील श्वास घेण्यासाठी मासे किनाऱ्यावर - Marathi News | The oxygen level in the water decreased Fish on shore to breathe air | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पाण्यातील ऑक्सिजनची पातळी झाली कमी; हवेतील श्वास घेण्यासाठी मासे किनाऱ्यावर

मागील काही दिवसांपासून शहरात अवकाळी पाऊस पडत आहे. या पावसाचे पाणी तलावात मिसळल्यामुळे प्रदूषणात वाढ झाली. ...

सोलापुरात शॉर्टसर्किटनं कापड दुकानास आग; आठ लाखाच्या मालासह सव्वा लाखांची रोकड खाक - Marathi News | clothing shop caught fire due to short circuit in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात शॉर्टसर्किटनं कापड दुकानास आग; आठ लाखाच्या मालासह सव्वा लाखांची रोकड खाक

पावणेबाराच्या सुमारास ही घटना घडली. ...

विठ्ठल रुक्मिणीचरणी १६ लाखांचे दोन सुवर्णहार अर्पण - Marathi News | offering two gold necklaces worth 16 lakhs to vitthal rukmini | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल रुक्मिणीचरणी १६ लाखांचे दोन सुवर्णहार अर्पण

भक्तांकडून देणग्याही येत आहेत.  ...

अपघातामुळे रस्त्यात पडला काट्यांचा सडा; साळींदरचा मृत्यू, बंकलगी येथील घटना - Marathi News | Due to the accident, the forks fell on the road; Death of Salinder, incident at Bnkalgi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अपघातामुळे रस्त्यात पडला काट्यांचा सडा; साळींदरचा मृत्यू, बंकलगी येथील घटना

वनविभागाने सालिंदरचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. ...

लोकसभेच्या पराभवानंतर राम सातपुतेंचा साेलापूरकरांना संदेश, काय म्हणाले जाणून घ्या... - Marathi News | After the Lok Sabha defeat, Ram Satpute message to Solapur people know what he said... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसभेच्या पराभवानंतर राम सातपुतेंचा साेलापूरकरांना संदेश, काय म्हणाले जाणून घ्या...

सातपुते यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचे अभिनंदन केले ...

धैर्यशील मोहिते-पाटलांच्या विजयानंतर 'शिवरत्न' वर जल्लोष; माढा लोकसभा मतदारसंघात दिवाळी - Marathi News | madha lok sabha election result 2024 jubilation on dhairyasheel mohite patil victory excitement in madha lok sabha constituency maharashtra live result | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धैर्यशील मोहिते-पाटलांच्या विजयानंतर 'शिवरत्न' वर जल्लोष; माढा लोकसभा मतदारसंघात दिवाळी

Madha Lok Sabha Election Result 2024 : माढा लोकसभा मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमदेवार धैर्यशील मोहिते-पाटील हे विजयी झाले आहेत. ...

आमदार प्रणिती शिंदे बनल्या खासदार; विजयानंतर सोलापुरात सर्वत्र जल्लोष - Marathi News | solapur lok sabha election result 2024 mla praniti shinde becomes mp jubilation everywhere in solapur after the victory maharashtra live result | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमदार प्रणिती शिंदे बनल्या खासदार; विजयानंतर सोलापुरात सर्वत्र जल्लोष

Solapur Lok Sabha Election Result 2024 : सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे या सोलापूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. ...

जनतेला टाळून सागर बंगल्यावरच फिरणाऱ्यांना सर्वसामान्यांनी धडा शिकविला; धैर्यशील मोहिते-पाटील आक्रमक - Marathi News | solapur lok sabha election result 2024 madha candidate dhairyasheel mohite patil controversial statement against devendra fadnavis | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जनतेला टाळून सागर बंगल्यावरच फिरणाऱ्यांना सर्वसामान्यांनी धडा शिकविला; धैर्यशील मोहिते-पाटील आक्रमक

Solapur Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूकीत विजय झाल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.  ...