विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांनी दर्शन रांगेत मोठी गर्दी केली असून दर्शन रांग आठ पत्राशेडपर्यंत पेाहोचली असून सध्या सव्वा लाख भाविक दर्शन रांगेत असल्याची माहिती समोर आली आहे. ...
Solapur News: नैसर्गीक विधीला गेलेल्या महिलेचा पाय घसरून ड्रेनेजच्या चेंबरमध्ये पडून मृत्यू झाला. हा दुर्देवी प्रकार शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. ...
मृताच्या नातेवाईकांसह ग्रामस्थांनी आक्रोश करत महूद- दिघंची रोडवरील साठे नगरजवळ शुक्रवारी सकाळी दीड तास रस्ता रोको केल्याने काही काळ गोंधळ उडाला होता. ...
घर खाली करण्यासाठी कोयता अन् कुऱ्हाडीचा धाक दाखवून महिलेसह अल्पवयीन मुलीशी धक्काबुक्की केल्याप्रकरणी सहाजणांविरुद्ध बुधवारी रात्री मारहाणीसह पोक्सोचा गुन्हा नोंदला आहे. ...