उमेदवारी अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये सूचकाची सही नव्हती. हा तांत्रिक मुद्दा निवडणूक निर्णय अधिकारी सचिन मुळीक यांनी तपासला आणि आक्षेप योग्य ठरवत उज्वला थिटे यांचा अर्ज तत्काळ रद्द केला. ...
सांगोला-मिरज रोडवरील वाटंबरेनजीक दोन मोटारसायकलींचा अपघात झाला. यात एका दुचाकीवरील व्यक्तीचा मृत्यू झाला. जो व्यक्ती मरण पावला, तो चोरी करून पळून जात होता, अशी माहिती समोर आली. ...
Winter News: उत्तर भारतातील थंड, कोरडे, उत्तरी वारे थेट सोलापूरपर्यंत झेपावल्यामुळे सोमवारी जेऊर (ता. करमाळा) येथे रविवारपेक्षा किमान तापमान घट होऊन अतितीव्र थंडीची लाट जाणवली. सोमवारी तेथील किमान तापमान ९ अंश सेल्सिअसपर्यंत घटले. ...
Solapur Crime News: बार्शीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका २५ विवाहितेने आपल्या बाळाला विष देऊन आत्महत्या केली. विष पाजण्यात आलेल्या बाळाची प्रकृती गंभीर आहे. ...