ईस्टर्न एक्सप्रेस हाइवे जाम... ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जात असाल तर थांबा... तीन हाथ नाक्यापासून मुलुंडपर्यंत ट्राफिक जाम आहे . - व्हिडिओ : विशाल हळदे
सोलापूर : सोशल साईटवर राष्ट्रपुरुषांची अवमानकारक छायाचित्रे टाकल्यानंतर शहरात पडसाद उमटले़ जुना पुणे नाका, तुळजापूर रोड, डी मार्ट आणि हैदराबाद रोड अशा चार ठिकाणी एस़टी़ बसवर दगडफे कीचा प्रकार घडला़ ...