नवी दिल्ली: देशभरातील व्यावसायिक मुष्टियोद्धांसाठी प्रतिभावंताच्या शोध मोहिमेसाठी भारतीय मुष्टियुद्ध परिषद (आयबीसी) १३ ते१५ जुलै दरम्यान भिवानी आणि पतियालामध्ये क्लिनिकचे आयोजन करणार आहे़ या क्लिनिकचे आयोजन आयबीसी अध्यक्ष सेवानिवृत्त ब्रिगेडियर पी़क ...
जाहीर सभेनंतर सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. जिल्ातील आणेवारीचा फेरसर्व्हे करावा, माळढोक अभयारण्यामुळे शेतजमीन खरेदी-विक्रीस अडचण येत आहे, टंचाई गावात टँकर द्यावा, क ...
पंढरपूरचे वाळवंट १५ दिवस वारकर्यांसाठी खुले ठेवण्यात यावे, यासाठी सरकारने कायद्यात आवश्यक तो बदल करून द्यावा या मागणीसाठी पुण्याजवळील संगमवाडी येथे शुक्रवारी ठिय्या आंदोलन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला़ गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या या ब ...
अकलूज : संग्रामनगर-अकलूज येथील श्री साईबाबा सेवा ट्रस्टच्या साई मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे १५ हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून पोबारा केला. ही घटना बुधवारी उघडकीस आल्यानंतर मंदिराच्या पुजार्याने दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाण्या ...
सोलापूर : सोलापूर जिल्ह्याचे पालक सचिव व मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर सोलापूर दौर्यावर येणार असल्याने स्वच्छता ठेवण्याचे आदेश देऊनही हयगय करणार्या तीन अधिकार्यांवर कारवाई करण्याची सूचना आयुक्त विजयकुमार काळमपाटील यांनी केली आहे. ...
सोलापूर : महापालिका व विशेष समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नवबौद्ध व अनुसूचित जाती, जमातींसाठी राबविण्यात येणार्या रमाई आवास योजनेतील जाचक अी काढण्यात याव्यात, अशी मागणी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी केली आहे. याबाबत ४ जून रोजी सर्वसाधारण ...