बार्शी : येथील सेवानिवृत्त कृषी अधिकारी दिनेशसिंह परदेशी यांच्या मातोश्री सुमन जयसिंह परदेशी (वय ८८) यांचे शनिवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, चार मुली असा परिवार आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ...
कुरूल : महाकवी कुलगुरू कालिदासांच्या जयंतीनिमित्त आषाढ महिन्याच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून येथील न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये लोकमंगल पतसंस्था व लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने नवोदित कवींचे कविसंमेलन पार पडले़ ...
सोलापूर : माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे शहरातील शिक्षकांना सभासदत्व देण्याचा मुद्दा निवडणुकीत कळीचा बनला असून याच मुद्याभोवती चारही पॅनलचा प्रचार सुरू आहे. ...