सोलापूर : र्शी भावनाऋषी व र्शी आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीनिमित्त पद्मब्रा?ाण पौरोहित संघम सोलापूरच्या वतीने गुरुवारी सकाळी 10 वाजता अशोक चौक येथील र्शीकृष्ण मंदिरात मोफत सामुदायिक उपनयन संस्काराचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक विधीसाठी 15 पुर ...
सोलापूर: सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असो़ व उस्मानाबाद हौसी बॉडी बिल्डिंग व फिटनेस असोसिएशन यांच्या वतीने शुक्रवार, दि़ 24 एप्रिल रोजी लेडीज क्लब येथे भीम र्शी-2015 जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेचे आयोजन केल्याचे सोलापूर जिल्हा बॉडी बिल्डिंग असो़चे ...
जकार्ता: भारताच्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या संघातील खेळाडू अभिजित चाने आज येथे पाच अंडर ६७ चे कार्ड खेळले़ यामुळे तो सीआयएमबी नियागा इंडोनेशिया मास्टर्स गोल्फ स्पर्धेच्या पहिल्या फेरीनंतर तिसर्या स्थानावर आहे़ चा चिनी ताईपेच्या च ...
कराची: राष्ट्रीय संघाच्या बांगलादेशकडून 0-3 च्या लाजिरवाण्या पराभवानंतर मुख्य कोच वकार युनिस याने आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी पाकिस्तानचा माजी कर्णधार रशीद लतिफ याने केली आह़े लतिफ म्हणाला, मला वाटते की या लाजिरवाण्या प्रदर्शनानंतर वकारने ...
सोलापूर: सोलापुरातील नवोदित क्रिकेटपटूंसाठी आयोजित 12 व 16 वर्षांखालील मालप प्रिमियर लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन कुमार करजगी यांच्या हस्ते झाल़ेयावेळी सी़ए़ र्शीगोंदेकर, सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव चंद्रकांत रेम्बसरू, निवड समिती चे ...