कुर्डूवाडी : टीव्हीच्या पैशाच्या कारणावरुन लहू रामहरी लोखंडे (रा.कोथरुड पुणे) याने शिवीगाळ व दमदाटी करीत लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची फिर्याद सोमनाथ राजू कांबळे (वय २३, रा.अण्णाभाउ साठेनगर कुर्डूवाडी) यांनी कुर्डूवाडी पोलिसात दिली. ही घटना बुधवार ...
अक्कलकोट : तालुक्यातील ९ ग्रामसेवक व २ ग्रामविकास अधिकार्यांच्या बदल्या होऊन १५ दिवस उलटून गेले तरी अद्याप या ग्रामसेवकांनी पदभार सोडला नाही़ यामुळे शासकीय आदेशाची पायमल्ली होत असून, बदली झालेल्या ग्रामसेवकांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली ...
टेंभुर्णी : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विभाग सोलापूर व ग्रामपंचायत टेंभुर्णी यांच्या संयुक्त सहकार्यातून १ कोटी ८७ लाख रुपये खर्चून उभारण्यात येणार्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प कामाचे भूमिपूजन आ़ बबनदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले़ ...
सोलापूर : वैष्णव देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या कुुटुंबीयाचे घर फोडून ७० हजार रुपयांचे दागिने पळवल्याची घटना १४ ते १६ जून दरम्यान म्हेत्रे वस्तीतील मुक्ता बंगलोजच्या पाठीमागे राहत असलेल्या सीताराम चमनसिंग बाबावाले यांच्या घरी घडली. ...
सोलापूर : 30 वर्षांच्या शैक्षणिक सेवेत उत्कृष्ट कामगिरी करून निवृत्त झाल्यानिमित्त मुख्याध्यापिका खुर्शीद महीमूद शेख यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या आनंद मेळाव्यात अध्यक्षा जयमालाताई गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ ...
सोलापूर: महापालिकेतील सफाई कामगारांना बँकेतून कर्ज घेण्यासाठी किमान २५ हजार रुपयांची अट होती. ती शिथिल झाल्याने आणि महापालिकेने कर्जदारांना हमीपत्र देण्याचा हिरवा कंदील दिल्याने आता त्यांना कर्ज मिळण्याचा मार्ग सुलभ झाला आहे. ...
मोहोळ : शाळेच्या पहिल्या दिवशी येथील राष्ट्रमाता इंदिरा कन्या प्रशालेत शाळेत येणार्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे स्वागत तोरण बांधून व सनईच्या स्वरात हातात गुलाबपुष्प व चॉकलेट देऊन करण्यात आल़े ...