सोलापूर: जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने घेण्यात आलेल्या शालेय लॉन टेनिस स्पर्धेत एस़आऱ चंडक इंग्लिश हायस्कूलच्या बिपीन इप्पाकायल याने 17 वर्षांखालील वयोगटात पाचवा क्रमांक पटकावला़ त्याला क्रीडाशिक्षक धर्मराज क?ीमनी, आरती काकडे यांचे मार्गदर ...
सोलापूर : एमआयडीसी हद्दीतील रंगराजनगर येथील रंगनाथ मंदिरातील चांदीचे मुकुट व दागिने चोरलेला अ?ल चोरटा बसण्णा सत्तू शिंदे (रा. गोंधळी वस्ती, शिवाजी नगर) याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. ...
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या सन्मानार्थ काँग्रेस कमिटीतर्फे शहरातील क्रीडा संघटक, ज्येष्ठ साहित्यिक, प्राध्यापक, विधिज्ञ यांचा गौरव करण्यात आला. ...
सोलापूर: सद्गुरु सेवा प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने शिपलागिरी महाराजांची इच्छापूर्ती आणि स्मृतिप्रीत्यर्थ त्र्यंबकेश्वर, नीलपर्वत जुन्या आखाड्यासमोर १०८ फूट उंचीचा ३ हजार किलो वजनाचा भव्य त्रिशूल उभारण्यात आला आहे. त्याचा समर्पण सोहळा ९ सप्टेंबर ...
सोलापूर: जिल्?ातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे रविवारी सोलापूर दौर्यावर येत आहेत़ जुनोनी (सांगोला), कर्देहळ्ळी (द़ सोलापूर) आाणि कुरनूर (अक्कलकोट) या तीन ठिकाणी थेट हेलिकॉप्टरद्वारे मुख्यमंत्री येणार असल्यामुळे त्या ठि ...
सोलापूर : जिल्हा परिषद परिसरातील धार्मिक स्थळात साखळीने बांधण्यात आलेल्या मनोरुग्ण तरुणीला अंधर्शद्धा निर्मूलन संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुक्त करून शासकीय रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर योग्य उपचार सुरू असून तरुणीची प्रकृती स्थिर आहे. ...