नवी दिल्ली: अव्वल मानांकित गौरी असीजाने आपले शानदार प्रदर्शन कायम राखताना सरळ डावात विजय नोंदवत योनेक्स सनराईज दिल्ली राज्य बॅडमिंटन स्पर्धेचा किताब पटकावला़ तर आकाश यादवने मुलांच्या १७ वर्षांखालील गटाचा किताब आपल्या नावे केला़ गौरीने अंतिम फेरीत द्व ...
राजकारण, सहकार व शैक्षणिक कार्यात लोकनेत्यांनी समाजहिताला प्राधान्य देऊन दूरदृष्टीने, नि:स्वार्थीपणे काम केले पाहिजे, असा विचार महात्मा फुले यांच्या समतेच्या बांधीलकीतून पुढे आला. सोलापूरचे ब्रादेवदादा माने यांचे वर्तन राजकारणात राहूनही काहीअंशी महा ...
अरण : महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालयाच्या वतीने घेण्यात येणार्या शासकीय क्रीडा स्पर्धांच्या तालुकास्तरीय नियोजनासाठी जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले यांच्या उपस्थितीत माढा तालुक्याचे तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली माढा जि़प़शाळेत ...
अकलूज : सततचा दुष्काळ आणि पावसाळ्याचे दोन महिने उलटून गेले तरी माळशिरस तालुक्यात अद्यापही पावसाने हजेरी लावली नाही. तालुक्यात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. या टंचाईग्रस्त गावांना तातडीने पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर मंजूर करावेत अशा म ...
सोलापूर : भवानी पेठेतील घोंगडे वस्तीत देशी-विदेशी दारू कंपन्यांची हुबेहूब नक्कल करून बनावट दारू तयार करणार्या कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी रात्री सात ते साडेसातदरम्यान अचानक धाड टाकून कारवाई केली. भरलेल्या आणि रिकाम्या दारूच्या ...
सोलापूर : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी अभियानाकरिता सोलापूर शहराची निवड करण्याचा निर्णय राज्याच्या उच्चाधिकार समितीने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिल्याने सोलापूरकरांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. ...