सुब्रतो कपमध्ये ममता मॉडर्नचे डबल आव्हान

By Admin | Updated: September 4, 2015 21:54 IST2015-09-04T21:54:24+5:302015-09-04T21:54:24+5:30

Mamta Modern's Double Challenge in Subroto Cup | सुब्रतो कपमध्ये ममता मॉडर्नचे डबल आव्हान

सुब्रतो कपमध्ये ममता मॉडर्नचे डबल आव्हान

>नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी शालेय फुटबॉल स्पर्धा सुब्रतो कपचे बिगुल वाजले असून, 11 सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेमध्ये दिल्लीचे आव्हान ममता मॉडर्न स्कूल अंडर 14 आणि अंडर 17 वर्षे वयोगटाचे संघ देणार आहेत़ 56 व्या सुब्रतो कपमध्ये तीनही गट अंडर 14 मुले आणि अंडर 17 मुले व मुलींमध्ये एकूण 103 संघ सहभागी होणार आहेत़ भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीसह अनेक आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळाडू तयार करणार्‍या या शाळेच्या प्राचार्या पल्लवी शर्मा यांच्या मते या शाळेचे प्रथम खेळ फुटबॉल आह़े

Web Title: Mamta Modern's Double Challenge in Subroto Cup