मंद्रुप कन्या प्रशालेतील व्हॉलीबॉल स्पर्धेत 44 संघ सहभागी

By Admin | Updated: September 4, 2015 21:54 IST2015-09-04T21:54:24+5:302015-09-04T21:54:24+5:30

मंद्रुप: कन्या प्रशालेत दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ झाला़ या स्पर्धेत 16 शाळांचे 44 संघ सहभागी झाले आहेत़ याचे उद्घाटन सुरेश हसापुरे, गुरुसिद्ध म्हेत्रे, गोपाळराव कोरे यांच्या हस्ते झाल़े यावेळी संस्थापक जाफरताज पाटील, सचिव सिकंदरताज पाटील, अखलाक जहागीरदार, मुख्याध्यापक ए़जी़पाटील, प्राचार्य ए़एच़ शेख, सरपंच अनिता कोरे,जयर्शी कोरे, बाळासाहेब शेळके, भीमाशंकर जमादार, डी़एऩ गायकवाड,विस्तार अधिकारी मल्हारी बनसोडे, विठ्ठल कोळी, केंद्रप्रमुख हणमंत कोरे आदी उपस्थित होत़े

44 Sangh participants in the Volleyball Championship in Mandrup Kanya School | मंद्रुप कन्या प्रशालेतील व्हॉलीबॉल स्पर्धेत 44 संघ सहभागी

मंद्रुप कन्या प्रशालेतील व्हॉलीबॉल स्पर्धेत 44 संघ सहभागी

द्रुप: कन्या प्रशालेत दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ झाला़ या स्पर्धेत 16 शाळांचे 44 संघ सहभागी झाले आहेत़ याचे उद्घाटन सुरेश हसापुरे, गुरुसिद्ध म्हेत्रे, गोपाळराव कोरे यांच्या हस्ते झाल़े यावेळी संस्थापक जाफरताज पाटील, सचिव सिकंदरताज पाटील, अखलाक जहागीरदार, मुख्याध्यापक ए़जी़पाटील, प्राचार्य ए़एच़ शेख, सरपंच अनिता कोरे,जयर्शी कोरे, बाळासाहेब शेळके, भीमाशंकर जमादार, डी़एऩ गायकवाड,विस्तार अधिकारी मल्हारी बनसोडे, विठ्ठल कोळी, केंद्रप्रमुख हणमंत कोरे आदी उपस्थित होत़े
सूत्रसंचालन आऱसी़ माढे, प्रास्ताविक शशिकांत उपासे तर आभारप्रदर्शन पी़एच़ हवालदार यांनी केल़े (वार्ताहर)
फोटोओळी-
मंद्रुप कन्या प्रशालेत दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन करताना सुरेश हसापुऱे त्यावेळी बाळासाहेब शेळके, गोपाळराव कोरे, गुरुसिद्ध म्हेत्रे, जाफरताज पाटील, सिकंदरताज पाटील, ए़जी़पाटील, ए़एच़शेख, अनिता कोरे आदी़

Web Title: 44 Sangh participants in the Volleyball Championship in Mandrup Kanya School