लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
कन्नड शिक्षकांचे समायोजन प्रक्रियेत उपोषण स्थगित : फाईल सीईओंकडे कार्यवाहीसाठी सादर - Marathi News | Suspension of fasting in Kannada teachers' adjustment process: File submit to CEO for action | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :कन्नड शिक्षकांचे समायोजन प्रक्रियेत उपोषण स्थगित : फाईल सीईओंकडे कार्यवाहीसाठी सादर

सोलापूर : शासन निर्णयानुसार सोलापूर जिल्‘ातील विविध माध्यमांच्या अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्याबाबत प्रक्रिया सुरु असल्याचे पत्र शिक्षण खात्याने दिल्याने डॉ़ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेने उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे़ ...

ड्रेनेज सफाईत भ्रष्टाचार स्थायी सभा: अभिप्रायासाठी एकमताने विषय फेरसादर - Marathi News | Drainage cleanliness Corruption Standing Committee: Concurrent topic for feedback Reciprocity | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ड्रेनेज सफाईत भ्रष्टाचार स्थायी सभा: अभिप्रायासाठी एकमताने विषय फेरसादर

सोलापूर : ड्रेनेज सफाईच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार दिल्यावर प्रशासनाने संबंधित अधिकार्‍याकडेच चौकशी देऊन प्रकरण स्थायी समितीकडे फेरसादर केले आहे. रुपाभवानी नाला ते विर्शांती चौक अशा 1493 मीटर ड्रेनेजलाईनचे काम पूर्ण झालेले नसताना सफाई झाल्या ...

एसएमटीचा संप मागे 15 सप्टेंबरला चर्चा: आडम मास्तरांची दिलगिरी - Marathi News | SMT's talks conclude on September 15: Adam Maser's apology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :एसएमटीचा संप मागे 15 सप्टेंबरला चर्चा: आडम मास्तरांची दिलगिरी

सोलापूर : ...

एनटीपीसीची बैठक फिसकटली - Marathi News | NTPC's meeting ended | Latest college-campus News at Lokmat.com

कॉलेज कॅम्पस :एनटीपीसीची बैठक फिसकटली

सोलापूर: एनटीपीसीमध्ये बाधित झालेल्या शेतकर्‍यांसाठी विशेष पॅकेज देण्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी बैठक आयोजित केली होती, मात्र या बैठकीत निर्णय न झाल्यामुळे प्रकल्पग्रस्त बैठकीतून अर्धवट उठून गेल़े ...

विलास डोईफोडेची चमकदार कामगिरी - Marathi News | Glittery performance of Vilas Daeiforde | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :विलास डोईफोडेची चमकदार कामगिरी

सोलापूर: र्शीकृष्ण कुस्ती केंद्राचा पहिलवान विलास डोईफोडे याने जिल्?ात विविध ठिकाणी झालेल्या कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करताना विजेतेपद पटकावल़े वैराग येथील र्शी संतनाथ यात्रा व निरंजन भूमकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित 1 लाख 11 हजार रुपयांच्या ...

भू़ म़ पुल्ली कन्या प्रशालेचे वूशू स्पर्धेत वर्चस्व - Marathi News | Bhuju Puli Kanya School dominates the Wushu competition | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भू़ म़ पुल्ली कन्या प्रशालेचे वूशू स्पर्धेत वर्चस्व

सोलापूर: जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय आणि सोलापूर जिल्हा वूशू संघटना यांच्या विद्यमाने आयोजित १९ वर्षांखालील जिल्हास्तरीय वूशू स्पर्धेत सौ़भू़म़ पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाने वर्चस्व राखले़ या स्पर्धेतील प्रथम ...

भारती विद्यापीठाचे यश - Marathi News | The success of Bharti University | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारती विद्यापीठाचे यश

सोलापूर: जिल्हा क्रीडा परिषद व सोलापूर महानगरपालिका यांच्या विद्यमाने आयोजित विविध क्रीडा स्पर्धेत भारती विद्यापीठ माध्यमिक विद्यालय व ज्यूनियर कॉलेजच्या खेळाडूंनी खो-खो स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आह़े 14 वर्षांखालील मुलांच्या खो-खो स्पर्धेत ...

सुब्रतो कपमध्ये ममता मॉडर्नचे डबल आव्हान - Marathi News | Mamta Modern's Double Challenge in Subroto Cup | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुब्रतो कपमध्ये ममता मॉडर्नचे डबल आव्हान

नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठी शालेय फुटबॉल स्पर्धा सुब्रतो कपचे बिगुल वाजले असून, 11 सप्टेंबरपासून सुरु होत असलेल्या या स्पर्धेमध्ये दिल्लीचे आव्हान ममता मॉडर्न स्कूल अंडर 14 आणि अंडर 17 वर्षे वयोगटाचे संघ देणार आहेत़ 56 व्या सुब्रतो कपमध्ये तीनही ...

मंद्रुप कन्या प्रशालेतील व्हॉलीबॉल स्पर्धेत 44 संघ सहभागी - Marathi News | 44 Sangh participants in the Volleyball Championship in Mandrup Kanya School | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :मंद्रुप कन्या प्रशालेतील व्हॉलीबॉल स्पर्धेत 44 संघ सहभागी

मंद्रुप: कन्या प्रशालेत दक्षिण सोलापूर तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेस प्रारंभ झाला़ या स्पर्धेत 16 शाळांचे 44 संघ सहभागी झाले आहेत़ याचे उद्घाटन सुरेश हसापुरे, गुरुसिद्ध म्हेत्रे, गोपाळराव कोरे यांच्या हस्ते झाल़े यावेळी संस्थापक जाफरताज पाटील, सचिव ...