सोलापूर जिल्ात यंदाच्या मोसमातील एकही दमदार पाऊस झाला नाही़ गेल्या तीन महिन्यांपासून वरुणराजाने वक्रदृष्टी दाखविल्याने जिल्ात सध्या दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे़ फेब्रुवारी ते एप्रिलदरम्यान टप्प्याटप्प्याने गारपीट, अवकाळी पावसाने जिल्ात थैम ...
सोलापूर : महापालिकेच्या उजनी जलवाहिनीवरील पाणी चोरीप्रकरणात सहकार्य केल्याप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता विजयकुमार राठोड (वय 47, रा. प्रतापनगर, सोलापूर) यास पोलीस तपासकामी मदत करण्याच्या अटीवर जिल् ...
कर्णिकनगर येथील आधार ज्येष्ठ नागरिक व युवा संघ आणि माधवबाग साने केअर विजापूर यांच्या वतीने हृदयरोग व सर्वरोग निदान आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले. कर्णिकनगर येथे पत्राशेड येथे शिबीर झाले. या शिबिराचे उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. अ ...
नवी दिल्ली: हॉकी इंडियाच्या राष्ट्रीय पातळीवरील पंच दीपक जोशी यांची आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने आंतरराष्ट्रीय आउटडोअर अंपायर्स पॅनलमध्ये समावेश केला आहे़ एफआयएचने जुलैमध्ये नेदरलँडच्या ब्रेडामध्ये झालेल्या अंडर २१ वॉल्व्हो निमंत्रितांच्या स्पर्धेमधी ...
व्ही. जी. शिवदारे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्यावतीने कै. वि. गु. शिवदारे यांच्या ८९ व्या जयंतीनिमित्त महाविद्यालयात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांना डॉ. श्रीकांत येळेगावकर यांच्या हस्ते स्मृतीचिन्हे व प्रमाणपत्रे वाटण ...
माढा : येथील माढा कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यापीठ प्रतिनिधीपदी मोहिनी मुकुंद तांबिले यांची निवड करण्यात आली़ विद्यापीठ प्रतिनिधी पदासाठी झालेल्या निवडणुकीत मोहिनी तांबिले हिला ९ तर प्रतिस्पर्धी किशोर जाधव याला २ मते मिळाली़ ...
माढा : शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनीचे सिव्हिल इंजिनिअर मोहंमद शरीफ रफिक शेख (वय ४०, रा़ मुसलमानवाडी, अकलूज) यांचे आजारामुळे निधन झाले़ त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ, पत्नी, तीन मुले असा परिवार आहे़ ...
नवी दिल्ली: पुढील घरेलू सत्रामध्ये भक्कम सुरुवात करण्यासाठी कटिबद्ध असलेला भारतीय फलंदाज सुरेश रैना नेदरलँडची राजधानीस्थित एम्सटर्डम क्रिकेट क्लबच्या कृत्रिम खेळपीवर गेल्या महिनाभरातून कराव करण्यात व्यस्त आहे़ रैना आपली पत्नी प्रियांकासोबत नेदरलँडमध ...
शंभुलिंग अकतनाळ/चपळगाव: अक्कलकोटपासून दहा कि. मी. अंतरावर वसलेल्या चपळगावमध्ये ऐतिहासिक व हेमाडपंथी मल्लिकार्जुन मंदिर आहे. मंदिर कोणत्या सालातील आहे, याबाबत पुरावे नसले तरी त्या मंदिराचे कोरीवकाम मात्र सगळ्यांच्या डोळ्यात भरणारे आहे. देवांनी भूतलावर ...