सोलापूर: केगाव वॉर्ड क्रमांक 1 येथे आयोजित कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी समाधान घोडके व नितीन केचे यांच्यातील प्रथम क्रमांकाची कुस्ती अध्र्या तासानंतर बरोबरीत सुटली़ विजेत्यांना विभागून प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आल़े तसेच विविध गटातील कुस्ती ...
सोलापूर: सोलापुरातील राष्ट्रीय खो-खो खेळाडू आणि ज्येष्ठ क्रीडा संघटक व शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारप्राप्त शरणप्पा तोरवी यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त येरनाळ मठाचे मठाधिशपती संगनबसव महास्वामीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला़ या कार्यक्रमास प ...
सोलापूर: क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे विभागाच्या उपसंचालकपदी निवड झाल्यानंतर प्रथमच सोलापुरात आलेले जनक टेकाळे यांचा सोलापुरातील क्रीडा संघटक, क्रीडा शिक्षक, क्रीडाप्रेमींच्या वतीने सत्कार करण्यात आला़ मूळचे उस्मानाबादचे रहिवासी असलेले टेकाळे य ...
लंडन: डेव्हिड वॉर्नर यांनी अखेरच्या अँशेज क्रिकेट कसोटी दरम्यान ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकल क्लार्कला गार्ड ऑफ ऑनरने सन्मानित केल्याबद्दल इंग्लंडचे कौतुक केले आह़े ही क्लार्कच्या कारकिर्दीतील शेवटची कसोटी आह़े क्लार्क जेव्हा फलंदाजासाठी काल मैदानात उ ...
नरखेड : पावसाळ्याचे दिवस असून सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आह़े जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार शिवारफेरी अभियानांतर्गत मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, भोयरे, नरखेड आदी गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी प्रांताधिकारी संजय तेली ...
सोलापूर: ‘स्वरांजली’ तर्फे पुंजाल मैदानावर र्शी मार्कंडेय जन्मोत्सवानिमित्त आयोजित र्शी मार्कंडेय प्रिमियर लीग (एमपीएल) टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धेत राजेश येमूल याने सहा चेंडूत सहा षटकारझळकावून एमपीएलमध्ये विक्रम केला़ तसेच दीपक राजूल याने शतक झळकावल़े ...
सोलापूर : नसीम मन्नान सोलापुरी लिखित ‘जलते चमन’ या पुस्तकाचे प्रकाशन दि.23 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वा. डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात होणार असल्याची माहिती ए.बी. एन्टरटेन्मेंट बहुउद्देशीय सामाजिक व सांस्कृतिक संस्थेचे संस्थापक डॉ. ए.ए. बिजापुरे यांनी पत ...