लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
माळशिरस बंद ठेवून प्रमुख चौकात रास्ता रोको; शहरातील सर्व बाजारपेठा बंद - Marathi News | Road Roko Andolan on behalf of the Maratha community in Solapur at Ahilya Devi Chowk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :माळशिरस बंद ठेवून प्रमुख चौकात रास्ता रोको; शहरातील सर्व बाजारपेठा बंद

या बंदला व्यापारी महासंघाने पाठिंबा दर्शवीत बंदमध्ये सहभाग नोंदवला. त्यामुळे शहरातील सर्व बाजारपेठा बंद होत्या. ...

झोपेत असलेल्या भावावर नशेत सत्तूरनं केला वार; डोकं फुटलं - Marathi News | A drunk man attack on his sleeping brother; The head broke | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झोपेत असलेल्या भावावर नशेत सत्तूरनं केला वार; डोकं फुटलं

फाॅरेस्ट परिसरातील प्रकार : पूर्वीच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी केले कृत्य ...

पांडुरंग आपला आहे, अन् तो आपलाच राहावा; वारकरी संप्रदाय करणार आंदोलन - Marathi News | Pandurang is ours, and it should be ours Varkari community will protest | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पांडुरंग आपला आहे, अन् तो आपलाच राहावा; वारकरी संप्रदाय करणार आंदोलन

पंढरपुरात संप्रदायातील महाराज मंडळी, विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ...

हत्तूर- गाव बायपास रोडवर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार - Marathi News | Bike rider killed in collision with vehicle on Hattur-Gaon bypass road | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हत्तूर- गाव बायपास रोडवर वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

हत्तूर-केगाव बायपास रोडवर भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाला. ...

अभ्यासासाठी वरच्या खोलीत गेला तो खाली आलाच नाही! आईनं पोराला गळफास घेतल्याचं पाहिलं - Marathi News | son died in front of mother in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अभ्यासासाठी वरच्या खोलीत गेला तो खाली आलाच नाही! आईनं पोराला गळफास घेतल्याचं पाहिलं

कॉलेजकुमाराची आत्महत्या. ...

मनपा, पोलिस अधिकारी निष्क्रिय त्यांना समज द्या; संभाजी ब्रिगेडची मागणी - Marathi News | Municipalities, police officers inactive give them understanding; Demand for Sambhaji Brigade | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मनपा, पोलिस अधिकारी निष्क्रिय त्यांना समज द्या; संभाजी ब्रिगेडची मागणी

उच्च न्यायालयात तक्रार करणार, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन ...

सोलापूर विद्यापीठातील ४२ संशोधकांना जागतिक मानांकन! - Marathi News | 42 researchers of Solapur University world ranking! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठातील ४२ संशोधकांना जागतिक मानांकन!

अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठातील प्रा. मुरत आल्पर आणि प्रा. सिहान डॉजर या दोघांनी संयुक्तपणे आल्पर डॉजर सायंटिफिक इंडेक्स तयार केला आहे. ...

Solapur: सोलापुरात ६८ लिंग पदयात्रा; चांगला पाऊस अन् सोलापूरच्या सुख, शांतीसाठी घातले साकडे - Marathi News | Solapur: 68 Linga Padayatra in Solapur; Wishes for good rain and happiness and peace of Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात ६८ लिंग पदयात्रा; चांगला पाऊस अन् सोलापूरच्या सुख, शांतीसाठी घातले साकडे

Solapur: तिसऱ्या श्रावणी रविवारचे औचित्य साधून ६८ लिंग भक्त मंडळ आणि वीरशैव व्हिजनच्या संयुक्त विद्यमाने ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या ६८ लिंग पदयात्रा काढण्यात आली. ...

सोलापूर विद्यापीठाला पटली विद्यार्थ्यांची आयडिया, नव उद्योजकांना मिळेल १५ लाखांची मदत - Marathi News | solapur university got the idea of students new entrepreneurs will get help of 15 lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर विद्यापीठाला पटली विद्यार्थ्यांची आयडिया, नव उद्योजकांना मिळेल १५ लाखांची मदत

शासनाकडे पाठविणार प्रस्ताव ...