लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
थकबाकीअभावी महावितरणने तोडली मंगळवेढा तहसीलची वीज - Marathi News | MSEDCL has broken the power of Manglveda tehsil due to lack of due | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :थकबाकीअभावी महावितरणने तोडली मंगळवेढा तहसीलची वीज

मंगळवेढा दि ३१ : मंगळवेढा तहसील कार्यालयाने महावितरणचे बिल न भरल्याने महावितरणच्या अधिकाºयांनी तहसील कार्यालयाची वीज तोडून झटका दिला आहे. ...

नव्या कायद्याची नियमावलीअभावी बार्शी, सोलापूर बाजार समितीची निवडणूक लांबणीवर? - Marathi News | Barshi, Solapur Bazar committee's election postponed due to new law rules? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :नव्या कायद्याची नियमावलीअभावी बार्शी, सोलापूर बाजार समितीची निवडणूक लांबणीवर?

सोलापूर दि ३१ :  सहकार खात्याच्या  नव्या कायद्यानुसार निवडणूक घेण्याचा आग्रह असला तरी निवडणुकीसाठीची नियमावली अद्याप तयार नसल्याने निवडणूक कशी घ्यायची ही अडचण आहे ...

सोलापूर शहर हागणदारीमुक्त करणार : महापौर - Marathi News | Solapur city will be free of costing: Mayor | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहर हागणदारीमुक्त करणार : महापौर

सोलापूर दि ३१ :   स्मार्ट सिटीमध्ये आलेले सोलापूर शहर १०० टक्के हागणदारीमुक्त करणार, असे आश्वासन महापौर शोभा बनशेट्टी यांनी दिले. ...

सोलापूरात अवैध गॅस भरणा केंद्रावर दोन ठिकाणी धाडी,  १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Two miscreants seized at an illegal gas payment center at Solapur, worth over Rs 1.45 lakh | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात अवैध गॅस भरणा केंद्रावर दोन ठिकाणी धाडी,  १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त

सोलापूर दि २९ : सोलापूर तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीत सुरू असलेल्या मुळेगांव व कोंडी येथील अवैध गॅस भरणा केंद्रावर अचानक धाड टाकून १ लाख ३५ हजार ८२० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला़ ही कारवाई पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प ...

विजयपूर शहरात जुने घर कोसळले; तीन जणाचा मृत्यू, एक जखमी  - Marathi News | Old house collapses in Vijaypur city; Three people died, one injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विजयपूर शहरात जुने घर कोसळले; तीन जणाचा मृत्यू, एक जखमी 

विजयपूर : विजयपूर शहिरातील मठपती कॉलनी येथील १२० वर्षाचे जुने घर सतत पडणाºया पावसामुळे पडली़ या घरात ४ जण अडकले होते़ त्यापैकी १ जखमी झाले असून, मयतांची संख्या दोनवरुन वाढून आता तीन झाली आहे. ...

अनुराधा नक्षत्रावर उद्या केव्हाही गौरी आवाहन करता येईल - Marathi News | Gauri can be appealed on Anuradha Nakshatra any time tomorrow | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :अनुराधा नक्षत्रावर उद्या केव्हाही गौरी आवाहन करता येईल

सोलापूर दि २८ : लक्ष्मी अर्थात गौरींचे मंगळवार दि. २९ आॅगस्ट रोजी अनुराधा नक्षत्रावर आगमन होत आहे. सोन्या - रूप्याच्या पावलाने येणाºया लक्षींचे स्वागत करण्यासाठी घरोघरी तयारी केली जात आहे. ...

धनगर समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतोय... - Marathi News | Dhangar community's front is falling on Collector's office ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धनगर समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतोय...

सोलापूर दि २८ : सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा धडकणार आहे़ यासाठी सोलापूर शहरात सगळीकडे जय मल्हारचा आवाज घुमू लागला आहे़ मोर्चासाठी सकाळपासून धनगर समाज बांधव पा ...

सोलापूरात ७ लाखांचे दारूमिश्रित रसायन नष्ट, सोलापूर तालुका पोलीसांची कामगिरी - Marathi News | The performance of Solapur taluka police in Solapur is destroyed by the loss of Rs. 7 lakhs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरात ७ लाखांचे दारूमिश्रित रसायन नष्ट, सोलापूर तालुका पोलीसांची कामगिरी

सोलापूर दि २६ :  दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा येथे अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर धाड टाकून ७ लाख ६४ हजार रूपये किंमतीचे ३६ हजार लिटर हातभट्टी तयार करण्यासाठी लागणारे रसायन नष्ट केले. ...

इंदापूरजवळ अपघात, सोलापूरचे पाच पोलीस कर्मचारी जखमी - Marathi News | Five police personnel injured in Indapur accident near Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :इंदापूरजवळ अपघात, सोलापूरचे पाच पोलीस कर्मचारी जखमी

सोलापूर दि २३ : शासकीय कामानिमित्त मुंबईला गेलेल्या सोलापूरच्या पाच जणांचा इंदापूरजवळ अपघात झाला़ या अपघातात पोलीस उपनिरीक्षकांसह पाच जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे़ या जखमीत तीन महिलांचा समावेश आहे़ ...