Malegaon Municipal Election 2026 : मालेगावी उमेदवारांचा प्रचार मंत्री, आजी-माजी आमदारांच्या खांद्यावर Nashik Municipal Election 2026 : २०१२ मध्ये ब्ल्यू प्रिंट; २०१७ मध्ये दत्तक, यंदा काय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणांकडे लक्ष Nashik Municipal Election 2026 : "नाशिक ही आई; शहराचा मेकओव्हर करू, ५४० चौ. फूट घरांना घरपट्टी माफ"; एकनाथ शिंदेंचा अजेंडा नाशिक - लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांची इज्जत सांभाळा, मंत्री गुलाबराव पाटलांचं विधान उल्हासनगर - प्रचारादरम्यान भाजप व राष्ट्रवादी पदाधिकारी आमने-सामने, अदखलपत्र गुन्हा दाखल पालकांनो लक्ष द्या! मुलांच्या औषधात विष; 'या' सिरपच्या विक्रीवर बंदी, सापडले घातक केमिकल 'भविष्यात शिंदेंची जागा तुरुंगात असेल, त्यांनीच स्वतःच्या गळ्याभोवती फास बांधलाय', गणेश नाईकांचे खळबळजनक गौप्यस्फोट उद्धव ठाकरेंच्या काळातील चुकीची कामे आम्ही बदलणार : मुख्यमंत्री भयावह! आधी अमानुष मारहाण, मग विष पाजलं... बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या भरधाव वेग, १६ जणांना चिरडलं, एकाचा मृत्यू; ऑडी अपघाताचा थरकाप उडवणारं CCTV फुटेज बदलापुरात महामोर्चाची घोषणा! भाजपने तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवक केल्यावरून मनसेचा संताप "वारसा उद्ध्वस्त करण्यासाठी परक्यांची गरज नसते"; रोहिणी आचार्य यांची भावुक पोस्ट २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीर आजारी, नासा चारही जणांना परत आणणार सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात दाखल; सोलापूर विमानतळावर भाजप नेत्यांची गर्दी डोनाल्ड ट्रम्प यांच्या बदलत्या स्वभावामागे एस्पिरिनचा ओव्हरडोस? अतिवापरामुळे विचित्र वागत असल्याची चर्चा Nashik Municipal Election 2026 : ठाकरे बंधूंच्या टीकेनंतर शिंदे, फडणवीस देणार उत्तर, विकासाच्या मुद्द्यावरही भाष्य बदलापूरची इज्जत वेशीवर! बाल लैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे 'नगरसेवक'; भाजपच्या निर्णयाने संतापाची लाट सोलापूर : पंढरपुरातील सिंहगड कॉलेजमध्ये दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची आत्महत्या पुणेकरांसाठी सर्वात मोठी घोषणा..! मेट्रो-बस मोफत देणार; पुणेकरांनी एकदा संधी द्यावी – अजित पवार अजित पवारांची मोठी घोषणा: पुण्यात मेट्रो आणि PMPML प्रवास मोफत करण्याचे आश्वासन
२३ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे. आषाढीला मुख्यमंत्री, तर कार्तिकीला महापूजेचा मान उपमुख्यमंत्र्यांना दिला जातो. ...
Solapur News: दारुसाठी नेहमी पैसे मागून मारहाण करणाऱ्या मुलावर चाकूने वार केल्यानं मुलाचा रविवारी रात्री पावणेअकराच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...
पुणे-सोलापूर रोडलगत बाळे येथे एनटेक्स ट्रान्सपोर्टेशन प्रा. लि. पुणे या कंपनीचे शाखा आहे. ...
पुढील आदेश आल्यानंतर उपोषणाची दिशा ठरवू, असे सकल मराठा समाजाने जाहीर केले आहे. ...
बाईकचा रेस वाढवून, सायलेन्सरमध्ये बदल करीत कर्णकर्कश आवाज करुन बाईक चालवणाऱ्या तरुणाला धडा शिकवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला. ...
करमाळा तालुक्यात दरवर्षी अडीच लाख मे. टन केळीचे उत्पादन होत असून, ८० हजार मे. टन केळी आखाती देशात निर्यात केली जाते. ...
Solapur News: दोन वर्षाच्या बाळाला सर्दी-खोकला झाल्यानं त्याला वाफ देत असताना गरम पाणी अंगावर पडून बाळ भाजण्याचा प्रकार मोहोळ तालुक्यातील एकुरके येथे घडला. रुद्र कृष्ण चौगुले (वय- २) असे बाळाचे नाव आहे. ...
सोलापूर : शहरात सध्या सणासुदीच्या काळात शांतता व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी मोर्चे, सभा, निदर्शने,आंदोलने अशा घटनांसाठी बंदी घालण्यात ... ...
पोलिस आयुक्तांचा आदेश : एमपीडीए अन्वये स्थानबद्ध कारवाई ...
सोलापूर : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर यंत्रमाग कामगारांना किमान पंधरा टक्के बोनस देण्याची मागणी लाल बावटा यंत्रमाग कामगार युनियनने केली आहे. ... ...