- सचिन कांबळे पंढरपूर- अनेक दिवसापासून प्रतिक्षेत असलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सहअध्यक्षपदी गहीणीनाथ महाराज औसेकर यांची निवड झाली आहे. त्याचबरोबर मंदिर समितीच्या नव्या सहा सदस्यांची निवड करण्यात आली आहे.२०१७ रोजी अध्यक्षांसह ९ सदस्यांचा ...
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपुरातील मंदिर प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट, पालखी प्रदक्षिणा मार्ग व दर्शन मंडप आदी परिसराची स्वच्छता करण्यासाठी वर्षाला १ कोटी ४९ लाख ३६ हजार रुपये खर्च करण्यात येतील. ...
सोलापूर : भाजपच्या ‘बुथ चलो अभियान’साठी मतदारांच्या भेटीला आलेल्या सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना विजेच्या कृत्रिम टंचाईला तोंड देणाºया शेतकºयांच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यामुळे बुधवारी तातडीची बैठक घेऊन विजेचा प्रश्न सोडवा, असे फर्मान सहकारमंत ...
राकेश कदम सोलापूर : नोटाबंदीनंतर दीड वर्षे थंडावलेला खरेदी-विक्री व्यवहार काही प्रमाणात रुळावर आला आहे. जिल्हा मुद्रांक कार्यालयाला २०१७-१८ या आर्थिक वर्षात मुद्रांक फी आणि नोंदणी शुल्काच्या माध्यमातून २६० कोटींचा महसूल मिळाला आहे. ही रक्कम शासनाने ...