शरद पवार अतिशय चलाख आहेत. त्यांना वा-याची दिशा कळते. पण त्यांनी काँग्रेस सोडली नसती तर कदाचित ते पंतप्रधान झाले असते, असे विधान माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी येथे एका कार्यक्रमात केले. ...
शरद पवार जेव्हा नाही -नाही म्हणतात तेव्हा त्यांच्या मनात बरेच काही असते असे सांगत शरद पवार यांनी जर त्यांनी काँग्रेस सोडली नसती तर ते आज पंतप्रधान झाले असते असा खुलासा काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी केला आहे ...
मनपातर्फे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत घनकचरा व्यवस्थापनात शालेय स्तरावर ज्ञानप्रबोधिनीने तर महाविद्यालयीन स्तरावर परिसर स्वच्छतेत डी.बी.एफ. दयानंद महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकाविला. ...
आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि ६ : सोलापूर इलेक्ट्रॉनिक्स डीलर्स असोसिएशनच्या वतीने हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सुरू असलेल्या ‘इलेक्ट्रो-२०१८’ या प्रदर्शनास पाच दिवसांत ५० हजार ग्राहकांनी भेटी दिल्या. सर्व कंपन्यांच्या एकापेक्षा एक इलेक्ट्र ...
जिल्ह्यातील विविध विभागांकडील तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या लोकशाही दिनाला अनेक खात्याच्या विभागप्रमुखांनी दांडी मारली. ...
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाबाबत वारंवार प्राप्त होणाºया तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांनी या विभागाचे पोस्टमार्टेम सुरू केले आहे. ...