लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर जिल्ह्यात पेपरलेस ग्रामपंचायत योजनेचा बोजवारा  - Marathi News | Solidarity of the Paperless Gram Panchayat scheme in Solapur district | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यात पेपरलेस ग्रामपंचायत योजनेचा बोजवारा 

ई-ग्राम सॉफ्टवेअर बोगस, संगणक परिचालकांमध्ये जुंपली ...

सोलापूरच्या सिव्हील रुग्णालयात जन्मले दोन डोक्यांचे बाळ - Marathi News | The two-headed baby born in the civil hospital of Solapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूरच्या सिव्हील रुग्णालयात जन्मले दोन डोक्यांचे बाळ

सोलापुरातील छत्रपती सर्वोपचार रुग्णालय तथा सिव्हील हॉस्पिटलमध्ये गुरुवारी दोन डोके असलेल्या विचित्र बालकाचा जन्म झाला. त्याला दोन हृदय, दोन श्वसन व अन्ननलिका आहेत. ...

उच्च न्यायालयाचा वानकर यांना दिलासा, पण एक महिना परिस्थिती जैसे थे - Marathi News | Wankar was comforted by the high court but it was like a one-month situation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उच्च न्यायालयाचा वानकर यांना दिलासा, पण एक महिना परिस्थिती जैसे थे

सोलापूर महानगरपालिका स्थायी समिती सभापतीची निवडणुक प्रक्रिया १ ते ३ मार्च दरम्यान पार पडली़ ...

एटीएममधील नोटा ठरताहेत डोकेदुखी - Marathi News | ATM currency notes are frustrating | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एटीएममधील नोटा ठरताहेत डोकेदुखी

दैनंदिन व्यवहारात अडथळे, मजकूर असलेल्या नोटा ग्राहकांच्या माथी ...

८ हजाराची लाच घेताना सोलापूर शहरातील दोन पोलीस अधिकाºयांना पकडले - Marathi News | Acquiring a bribe of 8 thousand rupees, two police officers from Solapur were apprehended | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :८ हजाराची लाच घेताना सोलापूर शहरातील दोन पोलीस अधिकाºयांना पकडले

सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले़  ...

सोलापूर शहरात हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | Water supply in the border area of ​​Solapur city was disrupted | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर शहरात हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा विस्कळीत

वादळामुळे वीजपुरवठ्यात व्यत्यय येत असल्याने पाण्याचा उपसा मंदावल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातर्फे देण्यात आली आहे.  ...

‘जीएसटी’मुळे उद्योग, व्यापार अडचणीत, संतोष मंडलेचा यांचे मत - Marathi News | 'GST' industry, business crisis, Santosh Mandal's opinion | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘जीएसटी’मुळे उद्योग, व्यापार अडचणीत, संतोष मंडलेचा यांचे मत

संतोष मंडलेचा सोलापूर दौºयावर आले असता ते लोकमतच्या प्रतिनिधीशी बोलत होते. ...

भाजप सत्तेवर आल्यापासून जातीय हिंसाचारात वाढ, सुशिलकुमार शिंदे यांची भाजप सरकारवर टिका - Marathi News | Since BJP came to power, the rise in communal violence, Sushilkumar Shinde's criticism on the BJP government | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भाजप सत्तेवर आल्यापासून जातीय हिंसाचारात वाढ, सुशिलकुमार शिंदे यांची भाजप सरकारवर टिका

सामाजिक समता, बंधुता आणि शांततेसाठी सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेसतर्फे  चार हुतात्मा पुतळ्याजवळ माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय उपोषण करण्यात आले. ...

धक्कादाक! बहिणींनीच केली आई, भाऊ-बहिणीची हत्या - Marathi News | Dhakadak, sister killed mother, brother and sister murdered | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादाक! बहिणींनीच केली आई, भाऊ-बहिणीची हत्या

सोलापूर जिल्‍ह्यातील तिर्‍हे येथील तिहेरी खून प्रकरणाचा गुंता सोडविण्यात पोलिसांना यश आले आहे. सोलापूर-मंगळवेढा रस्‍त्यावरील सिद्धनाथ साखर कारखान्याजवळ जाधव कुटुंबातील आई ...