राज्यातील काही सहकारी व खासगी दूध उत्पादकांनी दूध दरात केलेली तीन रुपयांची दरवाढ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळून लावत रविवारी रात्री १२ वाजेपासून दुधाचे आंदोलन सुरू केले. ...
दूध पावडरला दिलेले अनुदान म्हणजे पावडर तयार करणारे व शासन या दोघांनी तिजोरीवर टाकलेली धाडच आहे, पावडरला अनुदान दिले म्हणजे शेतक-यांना दूधदर वाढले असे नाही. ...