सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर विद्यापीठ विकास मंचने झेंडा रोवला. या निवडणुकीत चार पैकी तीन जागा विद्यापीठ विकास मंचने पटकावल्या तर सुटाला एक जागा मिळाली. ...
मराठा समाजाच्या आरक्षणासह सर्व प्रश्न सोडवूनच मुख्यमंत्र्यांनी आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी यावे; अन्यथा त्यांना पूजा करु देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती मोर्चाने दिला आहे. ...
सोलापूर : अवैध वाळु उपसा करणाºया गाड्यांवर कारवाईसाठी आलेल्या पोलीसाच्या पथकाच्या भितीने कर्नाटकातील एका युवकाची भिमा नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी समोर आली़ दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेलगाव येथील भीमा नदीच्या पात्रात कर्नाटका ...
सोलापूर : जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून, सोमवारी सकाळी सहा वाजता दौंडमधून ९ हजार ७०४ क्युसेक्सने विसर्गात वाढ झाली. बंडगार्डन येथून १ हजार ३१६ तर दौंडमधून येणारा विसर्ग १४ हजार ११५ क्युसेक ...
अरुण बारसकरसोलापूर: लमाण तांडे व भटक्यांच्या वस्त्यांसाठी आलेल्या निधीतून विकासकामे करण्यास जिल्ह्यातील ग्रामपंचायती उदासीन असल्याचे दिसून येत असून मागील वर्षी आलेल्या निधीपैकी अवघा ३७ लाख ६३ हजार रुपये खर्च झाला आहे. ४१ तांडे व भटक्यांच्या ५४ वस्त् ...
सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनास शेतकºयांच्या सहभागामुळे मोठा प्रतिसाद मिळाल्याने दूध संकलनावर परिणाम झाला. सोलापूर जिल्ह्यात खासगी संस्था व सहकारी संघाचे दररोज सकाळी ७ ते ८ लाख लिटर संकलन होत असताना अवघे ११ हजार लिट ...