मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आता सामोपचाराची भूमिका सोडून आक्रमक भूमिका घेतली असून, सर्वपक्षीय आमदार, खासदार तसेच अन्य नेतेमंडळीही ठोस भूमिका घेत नाहीत. ...
२०१९ च्या निवडणुकीत शिंदे यांचा भाजपचे डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांनी पराभव केला होता. शिवाचार्य हे सोलापूरचे खासदार आहेत. या पराभवापूर्वीच शिंदे यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे म्हटले होते. ...
मराठा, कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा अशा प्रकारचा जातीचा उल्लेख असलेला सर्व समाज हा महाराष्ट्र शासनाने २५ मे, २००६ रोजीच्या शासन आदेशान्वये अधिकृतपणे प्रसिध्द इतर मागासवर्गाच्या यादी मधील अ.क्र. ८३ वर दर्शविलेल्या कुणबी या मुख्य जातीअंतर्गतच येते. ...