अरुण बारसकरसोलापूर: जिल्ह्यात यावर्षी सरासरी ४०. ७१ टक्के इतकाच पाऊस पडला असल्याने निरीक्षण विहिरींची पाणीपातळी २.२८ मीटरने खाली गेली आहे. वरिष्ठ भू-वैज्ञानिक कार्यालयाने आॅक्टोबरमधील पाणी पातळीच्या मोजणीत पातळी ६.७० मीटरने खाली गेल्याचे स्पष्ट झाले ...
मनसे म्हटले की खळखट्याक अन् उत्तर प्रदेश बिहारी नागरिकांचा विरोध. उत्तर प्रदेश, बिहारी नागरिकांना त्रास देणे हेच मनसैनिकांचे काम, असं समीकरणच बनलंय. पण सोलापुरातील एक घटनेमुळे मनसेची ही ओळख पूर्णतः बदलली गेलीय. ...
सोलापूर : सोलापुरात डुकरांची समस्या गंभीर बनली असून लहान मुलावर हल्ले करणे असे गंभीर प्रकार घडले आहेत. त्यामुळे शहरातील भटके डुक्कर पकडण्याची मोहीम घेण्यात येणार असून यासाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी केली आहे अशी माहिती आयुक्त डॉ़ अविनाश ढाकणे यांनी बै ...
मंगळवेढा : सालगड्याच्या मुलासोबत प्रेमविवाह केल्याने संतापलेले वडिल व सावत्र आई यांनी २२ वर्षीय बी.ए.एम.एस.चे शिक्षण घेणाºया मुलीस जिवे मारून तिच्यावर अंत्यसंस्कार करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी वडिल विठ्ठल धोंडीबा बिराजदार व सावत्र आई श्रीदेवी विठ्ठ ...
सेरेब्रल पाल्सी अर्थात मेंदूचा पक्षाघात हा आजार मुख्यत: लहान मुलांमध्ये जन्मजातच असतो. या आजाराचे प्रमाण आपल्या भारतात दिवसेंदिवस वाढत चालले आहे.या रोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी ६ आॅक्टोबर हा जागतिक सेरेब्रल पाल्सी दिन पाळला जातो. सेरेब्रल पाल्सी हे ...
सोलापूर : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाºया १८ स्कूल बसवर आज शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाने संयुक्तपणे कारवाई केली. वैध परवाना नसणे, स्कूल बसच्या योग्यता प्रमाणपत्राची संपलेली मुदत, विद्यार्थी वाहतूक धोरणाची पूर्तता न करणे, वाहनांमधून ...
भीमानगर: पाणी सोडण्याच्या मागणीसाठी भीमानगर कार्यकारी अभियंता कार्यालयातील अधिकाºयांना जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रभाकर देशमुख यांच्यासह शेतकºयांनी कुलूप घालून कार्यालयातच कोंडले. पाणी सोडण्याचे आश्वासन अधिकाºयांनी न पाळल्याने त्यांच्यावर ही ना ...