लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
Lokmat' Agrosthva; शेतकºयांची सर्वांगीण उन्नती साधणारे ‘लोकमत’चे ‘अ‍ॅग्रोत्सव-२०१९’ प्रदर्शन - Marathi News | Lokmat 'Agrosthva; 'Lokmat' Agrosthva-9 'exhibition of' all-round progress' of the farmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Lokmat' Agrosthva; शेतकºयांची सर्वांगीण उन्नती साधणारे ‘लोकमत’चे ‘अ‍ॅग्रोत्सव-२०१९’ प्रदर्शन

सोलापूर : डाळिंब, ऊस आणि द्राक्ष या पिकांना केंद्रस्थानी ठेवून शेतकºयांना मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञान याची माहिती देणारे  कृषी प्रदर्शन ... ...

पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याचा जल्लोष - Marathi News | Solapur : Vitthal-Rukmini wedding ceremony at Pandharpur Temple | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या विवाह सोहळ्याचा जल्लोष

सोलापूर,  वसंत पंचमीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे. मंदिरात विठ्ठल रुक्मिणीचा विवाह सोहळादेखील जल्लोषात पार ... ...

सोलापुरात पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक, पोलीस अधिकारी गंभीर जखमी - Marathi News | solapur encounter between police and robbers | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक, पोलीस अधिकारी गंभीर जखमी

  सोलापूर -तुळजापूर महामार्गावरील उळे गावाजवळ रविवारी (10 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास पकडलेल्या दरोडेखोराला सोडवण्यासाठी बाकीच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर तलवारीने तसेच दगडांनी ... ...

सोलापूर : पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक, पोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार - Marathi News | Solapur : Encounter between Police and robbers, one robber died in Police firing | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर : पोलीस आणि दरोडेखोरांमध्ये चकमक, पोलिसांच्या गोळीबारात एक दरोडेखोर ठार

सोलापूर-तुळजापूर महामार्गावरील उळे गावाजवळ रविवारी (10 फेब्रुवारी) पहाटेच्या सुमारास पकडलेल्या दरोडेखोराला सोडवण्यासाठी बाकीच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर तलवारीने तसेच दगडांनी हल्ला केला. तेव्हा स्वरक्षणासाठी पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या गोळीबारात एक दरोड ...

'पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींचं नाव आल्यानं मला त्यांची काळजी वाटू लागलीय' - Marathi News | 'I am worried about the name of Nitin Gadkari being the Prime Minister' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींचं नाव आल्यानं मला त्यांची काळजी वाटू लागलीय'

गडकरी माझे मित्र आहेत, विधिमंडळात ते माझ्यासोबत होते. मात्र, आता त्यांचं नाव पंतप्रधानपदासाठी घेतलं जात असल्यामुळं मला त्यांची काळजी वाटते, असे शरद पवार यांनी म्हटलंय. ...

राज्यात मराठा+मराठी 'राज'कारण?; मनसेशी मनोमीलनाबाबत शरद पवारांचं मोठं विधान - Marathi News | Lok Sabha Election 2019: no discussion with mns leader raj thackeray regarding seat sharing, says sharad pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यात मराठा+मराठी 'राज'कारण?; मनसेशी मनोमीलनाबाबत शरद पवारांचं मोठं विधान

मोदीविरोधी महाआघाडीला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं 'इंजिन' जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा गेले काही दिवस राजकीय वर्तुळात आहे. ...

बदलतं सोलापूर-बदलता उत्सव ; मोदी भागातील सहा शिवजन्मोत्सव मंडळे येणार एकत्र - Marathi News | Changing Solapur-changing festival; Modi organized six Shivjammotsav Mandals in the area to come together | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बदलतं सोलापूर-बदलता उत्सव ; मोदी भागातील सहा शिवजन्मोत्सव मंडळे येणार एकत्र

सोलापूर : सात रस्ता परिसरातील मोदी भागातील सहा शिवजन्मोत्सव मंडळे यंदा प्रथमच एकत्र येऊन बदलतं सोलापूर -बदलत्या उत्सवाची जणू ... ...

‘सीबीएसई’ शिक्षण पद्धतीची दुकानदारी मोडीत काढणार : विनोद तावडे - Marathi News | 'CBSE' will disrupt the learning process: Vinod Tawde | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘सीबीएसई’ शिक्षण पद्धतीची दुकानदारी मोडीत काढणार : विनोद तावडे

सोलापूर : सध्याच्या शिक्षण पद्धतीत मोठ्या प्रमाणात बदल घडवित कौशल्यावर आधारित शिक्षण पद्धतीचा अवलंब करण्यासाठी व्यावसायिक अभ्यासक्रमास प्राधान्य देण्यात ... ...

निधी बंद केल्याने सोलापूर जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्राच्या योजना बारगळल्या - Marathi News | With the closure of funds, schemes of the Nehru Yuva Kendra in Solapur district have become stark | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निधी बंद केल्याने सोलापूर जिल्ह्यातील नेहरू युवा केंद्राच्या योजना बारगळल्या

सोलापूर : मागील साडेचार वर्षांत भाजपप्रणीत केंद्र शासनाने जिल्हास्तरीय नेहरू युवा केंद्रास निधी देणे बंद केले आहे. पाच वर्षांपूर्वी ... ...