लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
बार्शी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीस सक्तमजुरी - Marathi News | Atrocities against minor girls in Barshi; Accused | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बार्शी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीस सक्तमजुरी

सोलापूर : बार्शी येथील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस दहा वर्षांची सक्तमजुरी व २0 हजारांच्या दंडाची शिक्षा ... ...

सुभाष देशमुखांनी विचारले, ‘कशावर बोलू ?’  समोरुन आवाज घुमला, ‘कर्जमाफीवर बोला !’ - Marathi News | Subhash Deshmukh asked, 'What should I speak on?' The voice shouted, 'Debt!' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सुभाष देशमुखांनी विचारले, ‘कशावर बोलू ?’  समोरुन आवाज घुमला, ‘कर्जमाफीवर बोला !’

सोलापूर : राजकारणाचा तिरस्कार करणारा मी सिद्धरामेश्वरांची भक्ती केली म्हणून या पदापर्यंत पोहोचलो. मी कशावर बोलू सांगा...खालून आवाज आला ... ...

सोलापूर रेल्वे पोलीसांची कारवाई ; वन्यजीवांची तस्करी करणारा गजाआड; चार साप, कबुतर, कॅमेरा, लॅपटॉप जप्त - Marathi News | Solapur railway police action; Wildlife smugglers; Four snakes, doves, cameras, laptops seized | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर रेल्वे पोलीसांची कारवाई ; वन्यजीवांची तस्करी करणारा गजाआड; चार साप, कबुतर, कॅमेरा, लॅपटॉप जप्त

सोलापूर : उजनी बॅकवॉटर परिसरात फोटोशूट करून तस्करी करण्याच्या हेतूने पकडलेले चार साप, दुर्मिळ जातीचे कबुतर, मोठ्या लेन्सचा कॅमेरा ... ...

Solapur Siddeshwar Yatra ;  सत्यम सत्यम, दिड्डम, दिड्डम म्हणताच दाही दिशांनी सम्मती कट्यावर झाली अक्षतांची बरसात - Marathi News | Solapur Siddeshwar Yatra; Satyam Satyam, Diddam, Diddam as well as Dahi Disha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Solapur Siddeshwar Yatra ;  सत्यम सत्यम, दिड्डम, दिड्डम म्हणताच दाही दिशांनी सम्मती कट्यावर झाली अक्षतांची बरसात

सोलापूर : सम्मती कट्याजवळ उभे असलेले मानाचे सातही नंदीध्वज, शेजारी विस्तीर्ण पसरलेला ६८ तीर्थवासांचा तलाव, ऐतिहासिक साक्ष देणारे भुईकोट ... ...

सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यात्रेस प्रारंभ - Marathi News | Siddheshwar Yatra In Solapur 2019 | Latest solapur Videos at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यात्रेस प्रारंभ

सोलापूर  - सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर महाराज यात्रेस प्रारंभ झाला आहे. मानाच्या सात नंदीध्वजाची पूजा झाली.  ...

विठ्ठल रुक्मिणी च्या ऑनलाईन दर्शनाला शंभर रुपये नाममात्र फी - Marathi News | One hundred rupees nominal fee for Vitthal Rukmini's online exhibition | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठल रुक्मिणी च्या ऑनलाईन दर्शनाला शंभर रुपये नाममात्र फी

पंढरपूर : श्री विठ्ठल-रुक्मिणी च्या दर्शनाच्या ऑनलाइन बुकिंगसाठी शंभर रुपये भाविकांना मोजावे लागणार आहेत. याबाबतचा निर्णय शनिवारी झालेल्या मंदिर ... ...

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; मातीच्या ५१ घागरी घेऊन हिरेहब्बू वाड्यात पोहोचल्या अनेक सुशिक्षित कुंभार भगिनी - Marathi News | Solapur Siddheshwar Yatra; Many well-educated potter sisters reached the Hirehbuba Wadi with 51 clay pitches | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; मातीच्या ५१ घागरी घेऊन हिरेहब्बू वाड्यात पोहोचल्या अनेक सुशिक्षित कुंभार भगिनी

सोलापूर : कुंभार समाजातील ५१ महिला डोक्यावर मातीच्या घागरी घेत शुक्रवारी सकाळी बाळीवेस येथील हिरेहब्बू वाड्यात दाखल झाल्या. हिरेहब्बू ... ...

सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; शेटे वाड्यामध्ये संबळाच्या निनादात थोबडे नवदाम्पत्याकडून योगदंड पूजन - Marathi News | Solapur Siddheshwar Yatra; Yogandand Pooja from the very prominent nephew | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर सिध्देश्वर यात्रा ; शेटे वाड्यामध्ये संबळाच्या निनादात थोबडे नवदाम्पत्याकडून योगदंड पूजन

सोलापूर : अठरा दिवसांपूर्वी विवाहबद्ध झालेले अ‍ॅड. रितेश मिलिंद थोबडे आणि त्यांची पत्नी श्रद्धा या नवदाम्पत्याने शुक्रवारी स्व. रामचंद्रप्पा ... ...

पंजाबराव देशमुख सवलत योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांना व्याजापोटी मिळाले १२ कोटी रूपये - Marathi News | Under Punjabbadra Deshmukh Resolve Scheme, 40 thousand farmers of Solapur district got interest of Rs. 12 crore | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंजाबराव देशमुख सवलत योजनेतून सोलापूर जिल्ह्यातील ४० हजार शेतकºयांना व्याजापोटी मिळाले १२ कोटी रूपये

सोलापूर : जिल्हाधिकाºयांनी दिलेल्या मुदतीत जिल्ह्यातील विविध बँकांच्या ४२१ शाखांनी डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी प्रस्ताव सादर केले. ... ...