मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
सोलापूर : राज्यातील दुष्काळी स्थितीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी, अभियंते व कृषी अधिकाºयांना मुंबईच्या बैठकांना बोलावू नका व पालकमंत्र्यांनीही जिल्ह्यातच ... ...
सोलापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आस्थापनाचे अपर पोलीस महासंचालक कुलवंत सारंगल यांनी फौजदारांच्या बदल्यांची यादी जाहीर केली आहे. सोलापुरातील ... ...
पूर्वी पंचक्रोशीत एखादा तरुण सैन्यात असायचा, युद्धाची परिस्थितीही अभावानेच उद्भवायची. युद्धात सहभाग घेण्याची फारशी संधीही उपलब्ध नसायची अन् सैन्याचा ... ...
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या नवीन आयुक्तपदी पुणे येथील मार्केटिंगचे संचालक दिपक तावारे याची नियुक्ती करण्यात आली. तत्कालीन आयुक्त डॉ. अविनाश ... ...