मतदान वेळ संपण्याच्या २ तास अगोदर पुण्यात ३९ टक्के मतदान झाले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये ४०.५० टक्के मतदान झाले आहे. पनवेल - पनवेल महानगरपालिका निवडणुकीसाठी दुपारी १.३० वाजेपर्यंत ३१ टक्के मतदानाची नोंद अकोला महानगरपालिका निवडणूक : उर्दू शाळेतील मतदान केंद्रावर किरकोळ वाद मुंबई - मुलुंड पश्चिम, वैशाली नगर येथील घाटीपाडा बूथवर मतदानानंतर बोटाला लावलेली शाही पुसून जात असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनी बुथवर घातला गोंधळ निवेदिता सराफ मतदार यादीत तासभर नाव शोधत होत्या...; वैतागल्या, एकाच कुटुंबातील तीन ठिकाणी नावे... नागपूर - नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १२ टक्के मतदान कल्याण - कल्याण पूर्व येथे मतदान करायला आलेल्या महिलेचे मतदान आधीच कुणीतरी करून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस धुळे : शहरातील प्रभाग १८ मध्ये मिरच्या मारोती शाळेच्या मतदान केंद्रावर शिंदेसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद,तणावपूर्ण वातावरण मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सकाळी ११.३० वाजेपर्यंत १७.७३ टक्के मतदान जळगाव : प्रभाग क्रमांक ५ मधील आर आर शाळेच्या केंद्रावर बोगस मतदानाच्या आरोपावरून गोंधळ सोलापूर : निवडणूक अधिकाऱ्यानेच दाबले भाजपचे बटन; प्रभाग १० मधील मतदान केंद्रावर राडा ...तर भगवा ब्रिगेडला पोलीस ठोकून काढतील; देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे बंधूंना थेट इशारा मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत 6.48% मतदान मुंबई - वांद्रे कलानगरमधील साहित्य सहवास येथे ठाकरे कुटुंबीयांनी बजावला मतदानाचा हक्क नागपूर - नागपूर शहर महानगरपालिका निवडणुकीत सकाळी ९.३० वाजेपर्यंत 7% मतदान ठाणे - ठाणे महानगरपालिका निवडणूक, पहिल्या दोन तासांत 8 टक्के मतदान
संजय शिंदे सोलापूर : भारतातील प्रमुख २२ भाषांपैकी मराठी ही एक भाषा असून, मातृभाषा असणाºयांच्या लोकसंख्येनुसार ही जगातील पंधरावी ... ...
सोलापूर : एकोणीस महिन्यांपासून रखडलेला यंत्रमाग कामगारांच्या वेतनवाढीचा करार अखेर मंगळवारी रात्री झालेल्या बैठकीत करण्यात आला. १०० कार्डास दहा ... ...
सोलापूर : पाचशे रूपयाची लाच स्वीकारताना सोलापूर महानगरपालिकेत असलेल्या आरोग्य विभागातील कनिष्ठ लिपीकास सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ... ...
अकलूज :- अत्यंत कठीण चढाई असलेले व सराईतानाही घाम फोडणारे कलावंतीण डोंगराचे शिखर अकलूजच्या राजनंदिनी जाधव या केवळ ८ ... ...
करकंब : करकंब (ता. पंढरपूर) येथील टेंभुर्णी रोड व्यवहारे वस्ती येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास रहिमान इस्माईल कोरबू, अशोक गजेंद्र ... ...
रेवणसिद्ध जवळेकर सोलापूर : गॅस अन् रॉकेलचा कधी, केव्हा भडका उडेल याचा काही नेम नाही. शहरात याआधी अशा दुर्घटना ... ...
तिला घेऊन तिचे आई-वडील आॅफिसला आले. तिचे डोळे रडून रडून सुजले होते. तर तिच्या आई-वडिलांचेही डोळे अश्रू गाळून सुकलेले ... ...
नासीर कबीर करमाळा : निवडणूक लोकसभेची होणार असली तरी करमाळ्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तिकिटाचीच चर्चा सुरू आहे. माढ्यातून शरद ... ...
राकेश कदम सोलापूर : लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना भाजपातील दोन गटांत सुंदोपसुंदी कायम आहे. दोन दिवसांपूर्वी शहर उत्तरमधील ... ...
जगन्नाथ हुक्केरी सोलापूर : आधी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याबरोबर चर्चा झाली. संकेत मिळाले अन् धोरण ठरले. त्यानंतर सहकारमंत्री सुभाष ... ...