मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
सोलापूर : लोकसभेला काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे व एमआयएमचे शहर अध्यक्ष तौफिक शेख यांच्या घरवापसीबद्दल प्रयत्न ... ...
माढा : भाजपाकडून माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना कोणत्याही प्रकारची आॅफर नसून, खासदार पवारांच्या उमेदवारीबाबत आपणच मागणी केल्याचा खासदार ... ...
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे अंदाजपत्रक ठरल्याप्रमाणे मार्चअखेर सादर करण्याची प्रशासनाने तयारी केली आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासन दरवर्षी मार्चअखेर ... ...
सोलापूर : नियोजित भारतमाला परियोजनेंतर्गत मुंबई-चेन्नई या सोलापूर जिल्ह्यातून कर्नुलकडे जाणाºया ‘ग्रीन फिल्ड’ महामार्गामुळे ११० कि़मी़ अंतर कमी होणार ... ...