मुंबई - भांडुपच्या गावंड कंपाउंड येथील मतदान केंद्राबाहेर शिंदे सेना आणि उद्धव सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी, आमदाराकडून मतदारांना दमदाटी केल्याच्या आरोपावरून कार्यकर्ते भिडले
नवी मुंबई - नेरूळ प्रभाग २५ मधील मतदानयंत्रात बिघाड, मतदारांसह उमेदवारांनीही व्यक्त केली नाराजी, तक्रार दिल्यानंतर मतदान यंत्र बदलण्यात आले
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 : सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत 8.18% मतदान
सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ : सकाळी ९.३० वाजेपर्यंत ६.८६ % मतदान
सोलापूर : महापालिका शिक्षण मंडळाचा कारभार पाहण्यासाठी विशेष शिक्षण समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात ... ...
सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकावर बेकायदा विक्री करणाºया हॉकर्सनी उच्छाद मांडला असून,त्यांच्या गुंडगिरीपुढे रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिसांनाही नमते घ्यावे ... ...
डॉक्टर सांगत होते हल्ली आमच्याकडे येणाºया पेशंटच्या आजारांमध्ये व्हायरल इन्फेक्शनचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळतो. तसेच विविध व्याधीही असतात, पण ... ...
सोलापूर : सोलापूरच्या संस्कृतीचा प्रचार, प्रसार करण्यासाठी शॉर्टफिल्म हे उत्तम माध्यम असून, एखाद्या कल्पनेच्या आधारे सोलापूरचे सकारात्मक रूप जगासमोर ... ...