‘हद्दवाढ’मध्ये पूर्णत: विस्कळीत पुरवठा, विभागीय कार्यालयांकडृून टँकरचा पर्याय ...
भावाभावात लढत...या निवडणुकीत आ़ राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर या दोन भावाभावांत लढत होत आहे. ...
बागल गटाच्या वतीने करमाळ्यात राष्टÑवादी काँग्रेसचा मेळावा घेण्यात आला. ...
आपल्याला राष्ट्रवादीची उमेदवारी मिळाली, मात्र समोरचा विरोधक अजून ठरला नाही - संजय शिंदे ...
अॅड. बनसोडे म्हणाले, मला जरी उमेदवारी मिळाली नाही, तरी डॉ. जयसिध्देश्वर निवडून यावेत, अशी माझी इच्छा आहे. ...
रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आजपर्यंत वेगवेगळ्या नावावर चर्चा सुरू आहे. ...
संजय शिंदे यांनी आपला प्रचार शरद पवारांच्या 'पॉवर'च्या सहाय्याने सुरु केला असला तरी भाजपने आपला उमेदवार अद्यापही जाहीर न केल्याने त्यांना आपल्या विरोधी पक्षाचे म्हणजे भाजपचे उमेदवार कोण असेल याची वाट पाहावी लागत आहे. ...
वजा सहा टक्के पाणीसाठा : नागरिकांसह जनावरांची भटकंती, कर्ज काढून पाईपलाईन केलेल्या शेतकºयांना फटका ...
काही वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. सायंकाळी ७ वाजता माझ्याकडे एक तरुण रुग्ण आला, आला कुठला उचलूनच आणला होता त्याला चार ... ...
काँग्रेसचे उमेदवार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गेले. ...