सोलापूर महापालिकेत सेवेत असलेले उत्कृष्ट ढोलकीपटू सतीश वाघमारे यांची दूरदृष्टी, वाघमारे हे स्वत: दृष्टिहीन असून, एकाच वेळी चार वाद्ये वाजविण्याची कला त्यांच्याजवळ आहे. ...
सोलापूर-शिर्डी मार्गावरुन निघालेल्या सायकल दिंडीत पालखीचेही दर्शन भक्तांना घेता येणार आहे. साईभक्तांच्या मदतीसाठी एक सायकल मेकॅनिक आणि दोन डॉक्टरही दिंडीत सहभागी झाले आहेत. ...
प्रत्येक गावात पिण्यासाठी टँकरने पाणी, जनावरांना चारा,पाणी व हाताला काम या गोष्टी येत्या आठ दिवसात केल्या तरच आम्ही मतदान करण्याचा विचार करु, असा निर्धार पं. स. सदस्य अॅड. राहुल सुभाष सावंत यांनी व्यक्त केला. ...
आपली लढाई संजय शिंदे यांच्याशी नसून थेट बारामतीकरांशी आहे. बारामतीकरांनी एकही शब्द पूर्ण केला नाही. पाण्यापेक्षा पैसा खाण्याकडे यांचं अधिक लक्ष राहिलं आहे असा आरोप रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केला. ...
सध्या उष्णतेची दाहकता वाढत असून ती कमी करण्यासाठी पाडव्यापासून श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या चंदनउटी पूजेस गुढीपाडव्यापासून प्रारंभ करण्यात आला. मंदिर समितीच्या वतीने ही सेवा ७ जूनपर्यंत चालणार आहे. ...
वन्यजीवांना विशेषत: पिंजºयात बंद असलेल्या बिबट्यांना उन्हाच्या झळा जाणवू नयेत म्हणून यासाठी पिंजºयासमोर कुलर लावण्यात आले आहेत. या मानवनिर्मित गारव्यात हे हिंस्र जीव विसावत असल्याचे दृष्य सध्या येथे दिसत आहे. ...