जर आपण घरातील मंडळीबरोबर, शेजाºयांशी, शिक्षकांशी आणि मित्रांशी दिलखुलासपणे आपल्या विचारांचे, अनुभवांचे, छंदाचे, सुख - दु:खाची आदान - प्रदान करून सुसंवाद साधल्यास आपले आयुष्य खºया अर्थाने आनंदी आणि सफल तर होईलच त्याचबरोबर आयुष्य निरोगी आणि तणावमुक्त र ...
भीषण दुष्काळ असताना जनावरांना चारा व पिण्यास पाणी न देता केवळ आश्वासनांची खैरात करणाºया सरकारला सत्तेतून हाकलून द्या, असे आवाहन आ. भारत भालके यांनी केले. ...
आम्हाला माणूस म्हणून किंमत द्या, श्रमदानात सहभागी करुन घ्या; सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत श्रमदान करताना तृतीयपंथीयांचे भावनिक आवाहन; पाण्याच्या स्वावलंबनासाठी वडाळा ग्रामस्थांची वज्रमूठ ...
माढा लोकसभा मतदारसंघातील राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार संजय शिंदे यांच्या प्रचारासाठी संपूर्ण कुटुंब नव्हे तर त्यांचे अख्खे निमगाव तयारीला लागले आहे. ...