लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
सोलापूर महापालिकेसह राज्यातील २७ महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज निघणार - Marathi News | With the establishment, the resignation of the mayor will be on notice today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सोलापूर महापालिकेसह राज्यातील २७ महापौरांच्या आरक्षणाची सोडत आज निघणार

सत्तास्थापनेसह आज महापौरपदाच्या आरक्षण सोडतीकडे असेल लक्ष; मंत्रालयात दुपारी तीन वाजता आरक्षण सोडत काढली जाणार ...

‘आज भी इमानदारी जिंदा हैं... अल्लाह आपका भला करे...’ - Marathi News | "Even today honesty is alive ... may Allah bless you ..." | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘आज भी इमानदारी जिंदा हैं... अल्लाह आपका भला करे...’

सोलापूरच्या आरपीएफ पोलिसांचा प्रामाणिकपणा; सोन्यासह पाच लाखांचे साहित्य असलेली बॅग परत केली प्रवाशाला ...

श्री पांडुरंग पालखीचे आळंदीला प्रस्थान - Marathi News | Shri Pandurang Palkhi's departure to Alandi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :श्री पांडुरंग पालखीचे आळंदीला प्रस्थान

टाळ, मृदुंगाच्या साथीने विठ्ठल नामाचा गजर करीत सुमारे १५ हजार वैष्णवांसह श्री पांडुरंग व श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळ्याने बुधवारी श्री क्षेत्र आळंदीकडे प्रस्थान ठेवले. ...

सोलापूर-बार्शीमधील ७० किमीचे अंतर पोहोचायला लागतात साडेतीन तास - Marathi News | It takes 3 and a half hours to reach Solapur-Barshi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर-बार्शीमधील ७० किमीचे अंतर पोहोचायला लागतात साडेतीन तास

रस्त्यावर पडले मोठमोठे खड्डे; सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष; खड्ड्यांमुळे वाहनचालकांचा ताबा सुटतो अन् घडतो अपघात ...

दिव्यांगांसाठी रेल्वे लवकरच पोर्टेबल अ‍ॅल्युमिनियम रॅम्पची सुविधा देणार ! - Marathi News | Railway will soon provide portable aluminum ramp for the disabled! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिव्यांगांसाठी रेल्वे लवकरच पोर्टेबल अ‍ॅल्युमिनियम रॅम्पची सुविधा देणार !

मध्य रेल्वे : सोलापूर स्थानकावर १४ व्हीलचेअरसह १, २, ३ प्लॅटफॉर्मवर लिफ्ट कार्यान्वित ...

राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर सोलापूर जिल्हा परिषदेत वेट अ‍ॅन्ड वॉच परिस्थिती - Marathi News | Weight and watch situation in Solapur Zilla Parishad after dramatic happenings in the state | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राज्यातील नाट्यमय घडामोडीनंतर सोलापूर जिल्हा परिषदेत वेट अ‍ॅन्ड वॉच परिस्थिती

१५ डिसेंबर रोजी झेडपी अध्यक्षासाठी आरक्षण: राष्ट्रवादी काँग्रेसला सेनेची मिळणार का साथ  ...

गुरुनानकांच्या विचारांचे स्मरण अन् जयजयकार - Marathi News | Recall and celebrate the thoughts of Gurunanak | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गुरुनानकांच्या विचारांचे स्मरण अन् जयजयकार

प्रकाशपर्व;  गुरुनानक दरबार, गुरुद्वारामध्ये कीर्तन, प्रवचन; सिंधी वसाहत उजळून निघाली ...

कार्तिकी यात्रेत विठोबा चरणी ३.१५ कोटींचे दान - Marathi News | Donation of Rs 1.5 crore in Vithobha Charani in Kartik Yatra | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कार्तिकी यात्रेत विठोबा चरणी ३.१५ कोटींचे दान

नुकत्याच पार पडलेल्या कार्तिकी यात्रा सोहळ्यात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीला ३ कोटी १५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले ...

आता शेतीकामासाठी बळीराजा घेतोय गाढवाची मदत ! - Marathi News | Donkeys are getting help for farming! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आता शेतीकामासाठी बळीराजा घेतोय गाढवाची मदत !

माळशिरस तालुक्यातील चित्र; सर्वत्र दलदल असल्याने वाहने चालेनात; मजुरांचाही अभाव  ...