लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

खास आपल्यासाठी
उजनी धरणाची पाणीपातळी खालावली; धरणात उरलं फक्त उणे ३५ टक्के पाणीसाठा - Marathi News | Water level of Ujani dam has dropped; Only minus 35 percent water storage is left in the dam | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उजनी धरणाची पाणीपातळी खालावली; धरणात उरलं फक्त उणे ३५ टक्के पाणीसाठा

सध्या सोलापूरच्या उन्हाचा पारा ४० अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.  ...

राज्यातील १०५ कारखान्यांचे हंगाम बंद, ऊस गाळपात सोलापूर राज्यात प्रथम, कोल्हापूर द्वितीय - Marathi News | Season closure of 105 factories in the state, sugarcane sludging is first in the state, Solapur, second in Kolhapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील १०५ कारखान्यांचे हंगाम बंद, ऊस गाळपात सोलापूर राज्यात प्रथम, कोल्हापूर द्वितीय

पाऊस कमी पडल्याने पाण्याची अडचण असतानाही कोल्हापूर जिल्ह्यापेक्षा सोलापूरचे गाळप अधिक झाले आहे. ...

एसटी बस दुचाकीला धडकून पांगरीत पती ठार, पत्नी जखमी - Marathi News | ST bus collides with two wheeler, husband killed, wife injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :एसटी बस दुचाकीला धडकून पांगरीत पती ठार, पत्नी जखमी

याबाबत बबन सोमनाथ मुंढे (वय ४५, रा. उक्कडगाव) यांनी पांगरी पोलिसात फिर्याद दिली आहे. ...

तापमानाचा पारा पुन्हा चाळीशी पार, मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद - Marathi News | The mercury again crossed the 40s, the highest temperature recorded in the season | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तापमानाचा पारा पुन्हा चाळीशी पार, मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद

तापमानाचा पारा आता चांगलाच वर जात असून, सकाळपासूनच उन्हाचा कडाका जाणवू लागला आहे. ...

चौदा चाकी मालट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार - Marathi News | Motorcyclist killed in collision with 14-wheeler goods truck | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :चौदा चाकी मालट्रकच्या धडकेत मोटारसायकलस्वार ठार

मालट्रकने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला. या प्रकरणी कुर्डूवाडी पोलिस ठाण्यात चालका विरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ...

इस्लामपुरातील दागिने चोरीप्रकरणी दोघींना सोलापुरात अटक, अडीच लाखांवर दागिने जप्त  - Marathi News | Two arrested in Solapur in case of jewelery theft in Islampur, jewelery worth Rs 2.5 lakh seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :इस्लामपुरातील दागिने चोरीप्रकरणी दोघींना सोलापुरात अटक, अडीच लाखांवर दागिने जप्त 

इस्लामपूर, विटा येथील गुन्ह्यांची कबुली ...

सरकारी नोकरांवर हल्ला करणारा दंगेखोर अनिल केवटे तडीपार - Marathi News | Rioter Anil Kewte Tadipar who attacked government servants | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सरकारी नोकरांवर हल्ला करणारा दंगेखोर अनिल केवटे तडीपार

या प्रस्तावाच्या अनुषंगाने पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी कार्यवाही करुन अनिल केवटे याला सोलापूर शहर-जिल्ह्यासह धाराशिव जिल्ह्यातून तडीपार करण्याचा आदेश बजावला. ...

महिलेचा विनयभंग करून पती-पत्नीस बेदम मारहाण - Marathi News | Husband and wife were brutally beaten by molesting the woman | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :महिलेचा विनयभंग करून पती-पत्नीस बेदम मारहाण

महिलेने दिली फिर्याद : बार्शी पोलिस ठाण्यात एका विरूद्ध गुन्हा ...

सोलापुरात खंडणीखोर अजय गायकवाड स्थानबद्ध - Marathi News | Extortionist Ajay Gaikwad stationed in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात खंडणीखोर अजय गायकवाड स्थानबद्ध

येरवड्यात रवानगी : निवडणुकीच्या तोंडावर कारवाई ...