लाईव्ह न्यूज :

Solapur (Marathi News)

उत्तर तालुक्यातील रस्त्यासाठी मिळाले २६ कोटी - Marathi News | 26 crore for road in Uttar taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उत्तर तालुक्यातील रस्त्यासाठी मिळाले २६ कोटी

वर्षभरात राज्य शासनाने रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर केला मात्र कोरोनामुळे कामे सुरू करता आली नाहीत. आता ही कामे सुरू ... ...

वाढेगावात विवाहितेचा छळ<bha>;</bha> घरातून हाकलले, पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Marriage harassment in Wadhegaon <b> bha;; </bha> evicted from home, crime against three including husband | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाढेगावात विवाहितेचा छळ<bha>;</bha> घरातून हाकलले, पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा

सांगोला : मुलगी झाल्याच्या कारणावरुन सुनेचा जाचहाट करीत घरातून हाकलून दिल्याचा प्रकार सांगोला तालुक्यात वाढेगाव येथे घडला. याबाबत ... ...

मंदाकिनी भांबुरे - Marathi News | Mandakini Bhambure | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मंदाकिनी भांबुरे

कुर्डुवाडी : मंदाकिनी पुरुषोत्तम भांबुरे (९२, रा. कुर्डुवाडी, ता. माढा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पाच मुली, दोन ... ...

मोक्षधाम स्मशानभूमीला आयएसओ मानांकन प्राप्त - Marathi News | Moksha Dham Cemetery received ISO certification | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मोक्षधाम स्मशानभूमीला आयएसओ मानांकन प्राप्त

मंगळवारी सकाळी कार्यक्रमात नगरपालिका आणि प्रसन्नदाता ट्रस्ट यांना आयएसओचे सदस्य सोमनाथ पंडित,मोहन अणवेकर व आमदार राजेंद्र राऊत यांच्या ... ...

जाताना गावकऱ्यांना म्हणाले.. कोरोनापासून दूर रहा, आम्ही पुन्हा येऊ! - Marathi News | On the way he told the villagers .. Stay away from Corona, we will come again! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जाताना गावकऱ्यांना म्हणाले.. कोरोनापासून दूर रहा, आम्ही पुन्हा येऊ!

माढा : शेजारी अन्‌ मित्र परिवाराला कोरोनापासून काळजी घ्या.. पुन्हा येऊ म्हणत गावचा निरोप घेतला.. मुंबईला निघालेल्या उपळाई ... ...

करमाळा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा - Marathi News | Discussion on pending issues in Karmala taluka at Collectorate | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळा तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांवर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा

बैठकीमध्ये तालुक्यातील दहीगाव उपसा सिंचन योजना व त्या अंतर्गत सुरू असलेली भूसंपादनाची कार्यवाही, कुकडी प्रकल्प व त्याअंतर्गत सुरू असलेली ... ...

आकडा टाकृन ६० हजाराची वीज चोरी - Marathi News | Power theft of Rs 60,000 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आकडा टाकृन ६० हजाराची वीज चोरी

याबाबत अधिक महिती अशी यातील भारत गायकवाड यांच्या रिधोरे येथे जल शुद्धीकरण केंद्र असून त्यांनी महावितरणच्या एल. टी. ... ...

संजय हळगोदे यांचे निधन - Marathi News | Sanjay Halgode passes away | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संजय हळगोदे यांचे निधन

अक्कलकोट : सिध्देश्वर सहकारी बँकेच्या जुळे सोलापूर शाखेचे अधिकारी संजय शंकरराव हळगोदे (५६, रा. समता नगर, अक्कलकोट) यांचे निधन ... ...

या पंढरपुरात काय वाजतं गाजतं सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं! - Marathi News | In this Pandharpur, what time is it? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :या पंढरपुरात काय वाजतं गाजतं सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागलं!

पंढरपूर : वसंत पंचमीच्या मुहूर्तावर विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचीही लगीनघाई ...विठ्ठल मंदिरातील सभामंडपातील मंच सजवलेला... आकर्षक फुलांची रोषणाई.. एरवी टाळ ... ...