Solapur News: हंजगी (ता.अक्कलकोट) येथील जिवाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ संचलित वाल्मीकी बालक प्राथमिक आश्रम शाळा हंजगी येथील सहशिक्षक चनबसप्पा तुकशेट्टी (वय ४७) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ...
पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारानंतर मतदान प्रक्रिया सुमारे १ तास खोळंबली होती. त्यानंतर मात्र मतदान सुरळीत झाल्याचे सांगण्यात आले. ...